अंजली राऊतने पटकावला ‘मिसेस इंडिया’चा किताब

मिसेस इंडिया ब्युटी पेजंटअंतर्गत खराडी येथे आयोजित केलेल्या स्पर्धेत अंजली राऊत हिने ‘मिसेस इंडिया वेस्ट-२०१७’ चा किताब पटकाविला. 
► मानसी अरबट्टी आणि सोनल मदनानी हिने अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला. 
► मिसेस इंडियाच्या संस्थापक आणि माजी मिसेस एशिया इंटरनॅशनल दीपाली फडणीस यांनी सुरू केलेली मिसेस इंडिया ही स्पर्धा विवाहित महिलांसाठी आहे.
► ‘क्‍लासिक मिसेस इंडिया वेस्ट २०१७’ चा किताब रुचिता छेडा यांनी पटकाविला. सुनीता नेमेडे (द्वितीय) नीलम शुक्‍ला (तृतीय) यांनीही यश संपादन केले.
Posted in Awards, CURRENT AFFAIRS.