‘आयटीआय’चे बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रम

बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रम 

कालावधी दोन वर्षे 

1) मेकॅनिकल डेंटल लेबॉरेटरी इक्विपमेन्ट, स्पिनिंग टेक्निशियन, टेक्सटाइल मेकॅट्रॉनिक्स
पात्रता : दहावी उत्तीर्ण

2) मरीन फिटर, व्हेसल नेव्हिगेटर.
पात्रता : ५० टक्के गुण व गणित आणि विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण

3) विव्हिंग टेक्निशियन.
पात्रता : गणित आणि विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण.

4) रेडिओलॉजी टेक्निशियन (रेडिओ डायग्नोशिस अॅण्ड रेडिओथेरपी).
पात्रता : गणित भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयासह बारावी उत्तीर्ण.

कालावधी – १ वर्ष

1) कटिंग अॅण्ड स्युईंग, एम्ब्रॉयडरी अॅण्ड नीडल वर्क, चामडय़ाची पादत्राणे बनवणे, क्राफ्ट्समन केन अॅण्ड बाबू वर्क, विव्हिंग ऑफ स्किल अॅण्ड वुलन फॅब्रिक्स, वेव्हिंग ऑफ वुलन फॅब्रिक्स.
पात्रता : आठवी उत्तीर्ण.

2) बेकरी अॅण्ड कन्फेक्शनर, ड्रेस मेकिंग, स्टिवर्ड, क्राफ्टस्मन फूड प्रॉडक्शन (जनरल), क्राफ्टस्मन फूड प्रॉडक्शन (व्हेजिटेबल), डेअरी.
पात्रता : दहावी उत्तीर्ण

3) फ्रुट अॅण्ड व्हेजिटेबल प्रोग्रॅमिंग.
पात्रता : विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण.

4) ब्लिचिंग डाइंग अॅण्ड कॅलिकोिपट्रिंग, मल्टिमीडिया अॅनिमेशन अॅण्ड स्पेशल इफेक्ट्स.
पात्रता : दहावी उत्तीर्ण

5) हेअर अॅण्ड स्किन केअर.
पात्रता : हायजिन, फिजिऑलॉजी किंवा जीवशास्त्र या विषयासह दहावी उत्तीर्ण.

6) फोटोग्राफी.
पात्रता : भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयासह दहावी उत्तीर्ण.

7) मेकॅनिक कम्युनिकेशन इक्विपमेंट मेन्टेनन्स, मेकॅनिक लेन्स प्रिझम ग्रँडिंग.
पात्रता : दहावी उत्तीर्ण.

8) प्लेट मेकर कम इंपोझिटर, लिथो ऑफसेट मशिन माइंडर, प्रोसेस मॅनेजर.
पात्रता : विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण.

9) मरिन इंजिन फिटर.
पात्रता : दहावी उत्तीर्ण.

10) लघुलेखन- इंग्रजी.
पात्रता : बारावी उत्तीर्ण, इंग्रजीत ५० टक्के गुण

11) सेक्रेटरिअल प्रॅक्टिस, फॅशन टेक्नॉलॉजी, लघुलेखन- हिंदी.
पात्रता : बारावी उत्तीर्ण.

12) डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर.
पात्रता : बारावी उत्तीर्ण, इंग्रजी टंकलेखन ३० शब्द प्रतिमिनिट

13) कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग ऑपरेटर, डिजिटल फोटोग्राफर, ऑफिस असिस्टंट कम कॉम्प्युटर ऑपरेटर.
पात्रता : बारावी उत्तीर्ण.

14) लघुलेखन – मराठी. पात्रता : बारावी उत्तीर्ण, मराठीत ५० टक्के गुण.

15) हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर.
पात्रता : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह बारावी विज्ञान उत्तीर्णाना प्राधान्य.

16) फिजिओथेरपी टेक्निशिअन, हॉस्पिटल हाऊसकीपिंग.
पात्रता : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह बारावी विज्ञान उत्तीर्ण.

17) हॉर्टकिल्चर.
पात्रता : जीवशास्त्र किंवा अॅग्रो हॉर्टकिल्चर या विषयांसह बारावी विज्ञान उत्तीर्ण.

कालावधी ६ महिने

1) ओल्ड एज केअर.
पात्रता : आठवी उत्तीर्ण.

2) डाटा एन्ट्री ऑपरेटर.
पात्रता : दहावी उत्तीर्ण आणि इंग्रजी टंकलेखन शब्दमर्यादा मिनिटाला ३०.

3) इन्स्टिटय़ुशनल हाऊसकीपिंग, प्रि-प्रिपेटरी स्कूल मॅनेजमेंट (असिस्टंट), डोमेस्टिक हाऊसकीपिंग, क्रेच मॅनेजमेंट, कॉर्पोरेट हाऊसकीपिंग, कॉम्प्युटर एडेड एम्ब्रॉयडरी अॅण्ड नीडल वर्क, सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस., वॉटर ट्रीटमेंट प्लँट ऑपरेटर.
पात्रता : दहावी उत्तीर्ण.

4) फ्रंट ऑफिस असिस्टंट, इव्हेन्ट मॅनेजमेंट असिस्टंट.
पात्रता : दहावी उत्तीर्ण.

5) टुरिस्ट गाईड, नेटवर्क टेक्निशिअन, इन्शुरन्स एजन्ट.
पात्रता : इंग्रजी विषयासह दहावी उत्तीर्ण.

6) मेडिकल ट्रान्सक्रिप्शन.
पात्रता : जीवशास्त्र किंवा फिजिऑलॉजी या विषयांसह बारावी विज्ञान उत्तीर्ण.

7) लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स.
पात्रता : बारावी उत्तीर्ण.

8) हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट.
पात्रता : भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांसह बारावी उत्तीर्ण

9) केबिन रुम अटेन्डन्ट.
पात्रता : बारावी उत्तीर्ण. इंग्रजी आणि हिंदी भाषा यायला हवी.

10) फ्लोरिकल्चर अॅण्ड लॅण्डस्केपिंग.
पात्रता : जीवशास्त्र किंवा अॅग्रो हॉर्टिकल्चर या विषयांसह बारावी उत्तीर्ण.

Posted in Courses t, TECH. COURSES.