नागपूर – नोकरी संधी

इंद्रधनू कन्सल्टिंग प्रा. लिमिटेड, नागपूर

पदाचे नाव :
१) मार्केटिंग एक्झ्युटिव्ह
२) टॅली ट्रेनर
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण/कॉम्प्युटर नॉलेज
पत्ता : ७५, लेन्ड्रा पार्क, रामदास पेठ, नागपूर
संपर्क : ९४२२१२०४०६/९४२००६६१०४
—————————————————–
डिजिट्रॉन

पदाचे नाव :
सेल्स पर्सन/टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) : २ पदे
हेल्पर : २ पदे
शैक्षणिक पात्रता : आयटीआय, १ वर्ष अनुभव
पत्ता : १०१, अभिनव आरकॅड, अभ्यंकर नगर, नागपूर
संपर्क : ०७१२-२२४१४३३
—————————————————–
महेश पडोळे आर्किटेक्चर कन्सलटन्सी

पदाचे नाव : इंटेरिअर डिझायनर (फिमेल)
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा इन इंटेरिअर डिझायनिंग, ३ वर्षे अनुभव
पत्ता : आर्किटेक्चर पूजा पडोळे, मानेवाडा, नागपूर
संपर्क : ९९२३१६८६६६/९९२३२९९७१८
—————————————————–
एआरएस सर्व्हिस

पदाचे नाव : अकाउंटंट/कॉम्प्युटर ऑपरेटर/रिसेप्शनिस्ट/मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह/स्टोअर कीपर
शैक्षणिक पात्रता : बीकॉम/एमकॉम/बीसीसीए किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर
पत्ता : लॉ कॉलेज, नारायण भवन, नागपूर
संपर्क : ९०२१२९३७३३
—————————————————–
रामबाण ग्रुप ऑफ आयुर्वेदिक कंपनी

पदाचे नाव : मॅनेजर/सुपरवायझर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर
पत्ता : गणेशपेठ बसस्टॉप, मॉडेल मिल चौक, नागपूर
संपर्क : ८८८८५२६७६८

—————————————————–

अ‍ॅरो सेल्स कॉर्पोरेशन

पदाचे नाव :
सर्व्हिस टेक्निशियन – ४ पदे
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिक क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम
ड्रायव्हर – १
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, अनुभव
सेल्स मार्केटिंग – ४ पदे
शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी
वयोमर्यादा : ४० वर्षांखालील
वेतन : ६००० – १०००० रुपये
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १ ऑक्टोबर २०१७
पत्ता : राहुल कॉम्प्लेक्स, ०२, एसटी बसस्टॅण्ड चौक, नागपूर
संपर्क : ७७०९४०७०७०
—————————————————–
श्री साई कन्सलटन्सी

पदाचे नाव : अकाउंटंट/कॉप्युटर ऑपरेटर/क्लर्क/टेलिकॉलर
शैक्षणिक पात्रता : पदवी/आयटीआय
पत्ता : खंडवाणी आरकॅड, आंबेडकर चौक, वर्धमान नगर, नागपूर
संपर्क : ९०९६९०३६३७/९५९५८९५७९१
—————————————————–
सूर्या कॉर्पोरेशन
पदाचे नाव : सेल्स गर्ल/सेल्स मॅन (इन्डॉक्स मॉस्किटोकरिता)
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण (वाहन आवश्यक)
पत्ता : न्यू सुभेदार ले-आउट, नागोबा गल्ली, बसवेश्वर पुतळ्याजवळ, नागपूर
संपर्क : ९६२३४७८१०१
—————————————————–
गुरुकुल कंपनी

पदाचे नाव : मॅनेजर/सुपरवायझर/असिस्टंट मॅनेजर – २८ पदे
शैक्षणिक पात्रता : किमान आठवी उत्तीर्ण/पदवी
पत्ता : गणेशपेठ, एसटी बसस्टँण्डसमोर, रजत संकुल, नागपूर
संपर्क : ७०३८४२७६७८
—————————————————–
करिअर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट

पदाचे नाव : ब्रँच मॅनेजर/असिस्टंट मॅनेजर – २०० पदे
शैक्षणिक पात्रता : पदवी
पत्ता : खरबी चौक, सिद्धेश्वर नगर, खुरपुडे लॉनजवळ, नागपूर
संपर्क : ८६०५८०८६०२
—————————————————–
भास्कर कम्युनिकेशन

पदाचे नाव : टेलिकॉलर (फिमेल)
शैक्षणिक पात्रता : बारावी/पदवी
पत्ता : हुडकेश्वर रोड, दुबे नगर पोस्ट ऑफिस, शिवाजी कॉम्प्लेक्स अपोझिट, नासरे सभागृह, नागपूर
संपर्क : ८८०५०१४६४५
—————————————————–
भारत प्लास्टिक्स

पदाचे नाव : इंजेक्शन मोल्डिंग मशीन ऑपरेटर – १ पद
शैक्षणिक पात्रता : संबंधित कार्याचे ज्ञान
पत्ता : झिंगाबाई टाकळी, मानकापूर, नागपूर
संपर्क : ९४२७५०२३६६
—————————————————–

Posted in Local Jobs, Nagpur.