नागपूर – नोकरी संधी

इंद्रधनू कन्सल्टिंग प्रा. लिमिटेड, नागपूर

पदाचे नाव :
१) मार्केटिंग एक्झ्युटिव्ह
२) टॅली ट्रेनर
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण/कॉम्प्युटर नॉलेज
पत्ता : ७५, लेन्ड्रा पार्क, रामदास पेठ, नागपूर
संपर्क : ९४२२१२०४०६/९४२००६६१०४
—————————————————–
डिजिट्रॉन

पदाचे नाव :
सेल्स पर्सन/टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) : २ पदे
हेल्पर : २ पदे
शैक्षणिक पात्रता : आयटीआय, १ वर्ष अनुभव
पत्ता : १०१, अभिनव आरकॅड, अभ्यंकर नगर, नागपूर
संपर्क : ०७१२-२२४१४३३
—————————————————–
महेश पडोळे आर्किटेक्चर कन्सलटन्सी

पदाचे नाव : इंटेरिअर डिझायनर (फिमेल)
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा इन इंटेरिअर डिझायनिंग, ३ वर्षे अनुभव
पत्ता : आर्किटेक्चर पूजा पडोळे, मानेवाडा, नागपूर
संपर्क : ९९२३१६८६६६/९९२३२९९७१८
—————————————————–
एआरएस सर्व्हिस

पदाचे नाव : अकाउंटंट/कॉम्प्युटर ऑपरेटर/रिसेप्शनिस्ट/मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह/स्टोअर कीपर
शैक्षणिक पात्रता : बीकॉम/एमकॉम/बीसीसीए किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर
पत्ता : लॉ कॉलेज, नारायण भवन, नागपूर
संपर्क : ९०२१२९३७३३
—————————————————–
रामबाण ग्रुप ऑफ आयुर्वेदिक कंपनी

पदाचे नाव : मॅनेजर/सुपरवायझर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर
पत्ता : गणेशपेठ बसस्टॉप, मॉडेल मिल चौक, नागपूर
संपर्क : ८८८८५२६७६८

—————————————————–

अ‍ॅरो सेल्स कॉर्पोरेशन

पदाचे नाव :
सर्व्हिस टेक्निशियन – ४ पदे
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिक क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम
ड्रायव्हर – १
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, अनुभव
सेल्स मार्केटिंग – ४ पदे
शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी
वयोमर्यादा : ४० वर्षांखालील
वेतन : ६००० – १०००० रुपये
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १ ऑक्टोबर २०१७
पत्ता : राहुल कॉम्प्लेक्स, ०२, एसटी बसस्टॅण्ड चौक, नागपूर
संपर्क : ७७०९४०७०७०
—————————————————–
श्री साई कन्सलटन्सी

पदाचे नाव : अकाउंटंट/कॉप्युटर ऑपरेटर/क्लर्क/टेलिकॉलर
शैक्षणिक पात्रता : पदवी/आयटीआय
पत्ता : खंडवाणी आरकॅड, आंबेडकर चौक, वर्धमान नगर, नागपूर
संपर्क : ९०९६९०३६३७/९५९५८९५७९१
—————————————————–
सूर्या कॉर्पोरेशन
पदाचे नाव : सेल्स गर्ल/सेल्स मॅन (इन्डॉक्स मॉस्किटोकरिता)
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण (वाहन आवश्यक)
पत्ता : न्यू सुभेदार ले-आउट, नागोबा गल्ली, बसवेश्वर पुतळ्याजवळ, नागपूर
संपर्क : ९६२३४७८१०१
—————————————————–
गुरुकुल कंपनी

पदाचे नाव : मॅनेजर/सुपरवायझर/असिस्टंट मॅनेजर – २८ पदे
शैक्षणिक पात्रता : किमान आठवी उत्तीर्ण/पदवी
पत्ता : गणेशपेठ, एसटी बसस्टँण्डसमोर, रजत संकुल, नागपूर
संपर्क : ७०३८४२७६७८
—————————————————–
करिअर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट

पदाचे नाव : ब्रँच मॅनेजर/असिस्टंट मॅनेजर – २०० पदे
शैक्षणिक पात्रता : पदवी
पत्ता : खरबी चौक, सिद्धेश्वर नगर, खुरपुडे लॉनजवळ, नागपूर
संपर्क : ८६०५८०८६०२
—————————————————–
भास्कर कम्युनिकेशन

पदाचे नाव : टेलिकॉलर (फिमेल)
शैक्षणिक पात्रता : बारावी/पदवी
पत्ता : हुडकेश्वर रोड, दुबे नगर पोस्ट ऑफिस, शिवाजी कॉम्प्लेक्स अपोझिट, नासरे सभागृह, नागपूर
संपर्क : ८८०५०१४६४५
—————————————————–
भारत प्लास्टिक्स

पदाचे नाव : इंजेक्शन मोल्डिंग मशीन ऑपरेटर – १ पद
शैक्षणिक पात्रता : संबंधित कार्याचे ज्ञान
पत्ता : झिंगाबाई टाकळी, मानकापूर, नागपूर
संपर्क : ९४२७५०२३६६
—————————————————–

RITES लिमिटेड : 50 Posts

RITES Limited Recruitment

पदाचे नाव :
१) असिस्टंट मॅनेजर (मेकॅनिकल) : 10 जागा
२) असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल) : 05 जागा
३) इंजीनियर (मेकॅनिकल) : 25 जागा
४) इंजीनियर (इलेक्ट्रिकल) : 10 जागा

शैक्षणिक पात्रता : [मॅनेजर : 05वर्षे अनुभव, इंजीनियर : 02 वर्षे अनुभव]

पद क्र.1,3 : i) प्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजीनियरिंग पदवी
पद क्र. 2,4 : i) प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पदवी

वयोमर्यादा : 01 सप्टेंबर 2017 रोजी [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
पद क्र.1,3 : 35 वर्षे
पद क्र. 2 ,4 :32 वर्षे

फी : नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 13 ऑक्टोबर 2017

अधिक माहितीसाठी : Click Here
ऑनलाईन अर्जासाठी : Click Here

(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड : 79 Posts

NPCIL Recruitment 2017

पदाचे नावे व संख्या : प्रशिक्षणार्थी

फिटर : 11
टर्नर : 04
इलेक्टिशियन : 10
वायर मॅन : 05
वेल्डर : 07
इलेक्ट्रॉनिक्स मेकेनिक :01
इन्स्ट्रुमेंट मेकेनिक : 01
रेफ्रि.& AC मॅकेनिक : 03
कारपेंटर : 08
मेसन : 04
प्लंबर : 06
पेंटर : 07
ड्राफ्ट्समन (सिविल) : 02
मशिनिस्ट : 03
डीझेल मॅकेनिक : 02
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान व्यवस्था : 02
शीट मेटल वर्कर : 03

शैक्षणिक पात्रता : ITI उत्तीर्ण

वयोमर्यादा : 03 ऑक्टोबर 2017 रोजी 16 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट]

भरलेले अर्ज पाठविण्याचा पत्ता : Manager (HRM),Nuclear Power Corporation of India Limited,Tarapur Maharashtra Site, PO : TAPP, Tal. & Dist : Palghar PIN : 401 504,Maharashtra

अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख : 03 ऑक्टोबर 2017

अधिक माहितीसाठी : Click Here

(HQ Southern Command Pune) दक्षिणी कमांड पुणे मुख्यालय : 12 Posts

HQ Southern Command Pune Recruitment 2017
पदाचे नावे व संख्या :
1) स्टेनो : 01
2) कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) : 02
3) कुक : 02
4) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) : 07

शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 : i) 12 वी उत्तीर्ण ii) स्टेनोग्राफी गति 80 श.प्र.मि.
पद क्र.2 : i) 12 वी उत्तीर्ण ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.
पद क्र.3, 4 : 10 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे

भरलेले अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Administrative Officer, HQ Southern Command. Pune-411001

अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख : 10 ऑक्टोबर 2017

अधिक माहितीकरिता : Click Here

(Western Railway) पश्चिम रेल्वे स्पेशालिट्स व मेडिकल ऑफिसर पदे : 36 posts

Western Railway Recruitment 2017-18

पदाचे नावे व संख्या :

1) स्पेशालिट्स [Specialists] : 12 जागा
2) पूर्ण वेळ जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर [Full Time General Duty Medical Officers ] : 24 जागा

शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 : i) MBBS ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2 : MBBS

वयोमर्यादा  : 01 जानेवारी 2017 रोजी
पद क्र.1 : 58 वर्षे
पद क्र.2 : 50 वर्षे

मुलाखत : 03 ऑक्टोबर 2017 ते 09 ऑक्टोबर 2017

मुलाखतीचे वेळापत्रक : Click Here

अधिक माहितीसाठी : Click Here

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्था : 80 Posts

ISRO Recruitment 2017

पदाचे नावे व संख्या : वैज्ञानिक/अभियंता

1.मेकॅनिकल : 35 जागा
2.इलेक्ट्रॉनिक्स : 35 जागा
3.कंप्युटर सायन्स : 10 जागा

शैक्षणिक पात्रता : 65 % गुणांसह BE/B.Tech

वयोमर्यादा : 05 ऑक्टोबर 2017 रोजी 35 वर्षे

फी : Rs 100/- [SC/ST/महिला:फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑक्टोबर 2017

अधिक माहितीसाठी : Click Here

ऑनलाईन अर्जासाठी : Click Here

पुसद अर्बन को-ऑप बँक : 44 Posts

Pusad Urban Bank Recruitment 2017

पदाचे नावे व संख्या :

1)उपमुख्य कार्यकारी अधिकारी : 01 जागा
2)मुख्य कार्यालय व्यवस्थापक : 01 जागा
3)वसुली व्यवस्थापक : 01 जागा
4)विपणन व्यवस्थापक : 01 जागा
5)कर्ज व्यवस्थापक : 01 जागा
6)तपासणी व्यवस्थापक : 01 जागा
7)लेखी व्यवस्थापक : 01 जागा
8)प्रशासकीय व्यवस्थापक : 01
9)माहिती प्रणाली व्यवस्थापक : 01 जागा
10)सहाय्यक वसुली व्यवस्थापक : 01 जागा
11)शाखा व्यवस्थापक : 12 जागा
12)उप शाखा व्यवस्थापक : 03 जागा
13)लोन अधिकारी : 06 जागा
14)पासिंग अधिकारी : 13 जागा

शैक्षणिक पात्रता :

पद क्र. 1,3,7,10,11 : i) पदवीधर ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र. 2 : i) पदवीधर ii)10 वर्षे अनुभव
पद क्र. 4 : i) पदवीधर किंवा MBA ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.5,6 : i) पदवीधर ii) CA ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र. 8 : i) पदवीधर किंवा MBA ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.9 : i) पदवीधर/BCA/BBA /MCA ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र. 12,13,14 : i) पदवीधर किंवा MBA ii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :
पद क्र. 1 ते 11 : 50 वर्षांपर्यंत
पद क्र. 12,13,14 : 45 वर्षांपर्यंत

फी : Rs 500/- [मागासवर्गीय:Rs 200/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यालय आणि मुख्य शाखा, तलाव ले-आउट , पुसद .जिल्हा – यवतमाळ . पिन : 445204 .Main Branch : 07233 – 246371 (Branch Manager) Head Office : 07233 – 248021, 245919 (Chief Executive Officer)

भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची अंतिम तारीख : 29 सप्टेंबर 2017

अधिक माहितीसाठी : Click Here

PGCIL – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड : 81 Posts

Power Grid Corporation of India Limited- Recruitment 2017

पदाचे नाव :
1. डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल) : 33 जागा
2. डिप्लोमा ट्रेनी (IT ) : 10 जागा
3. असिस्टंट (फायनांस) : 19 जागा

POSTS & CATEGORY-WISE BREAK UP OF VACANCIES (POSOCO)
4. डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल) : 08 जागा
5. डिप्लोमा ट्रेनी (IT) : 02 जागा
6. डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स : 02 जागा
7. ज्युनिअर ऑफिसर ट्रेनी (HR) : 04 जागा
8. असिस्टंट (फायनांस) : 03 जागा

शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1,2,4,5,6 : 70 % गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रोनिक्स/IT डिप्लोमा
पद क्र.3,8 : i) B.Com ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र. 7 : 55 % गुणांसह पर्सोनेल मॅनेजमेंट कोर्स /MSW/HR/MBA

वयोमर्यादा : 20 सप्टेंबर 2017 रोजी
पद क्र. 1,2,4,5,6,7 : 27 वर्षे
पद क्र.3, 8 : 28 वर्षे

फी : [SC/ST/अपंग/माजी सैनिक : फी नाही ]
पद क्र.1,2,4,5,6,7 : 300/-
पद क्र.6 : 200/-

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 सप्टेंबर 2017

अधिक माहितीसाठी : Click Here
ऑनलाईन अर्जासाठी : Click Here

SBI-भारतीय स्टेट बँक : 41 Posts

State Bank of India Recruitment 2017

पदाचे नाव :
डेप्युटी मॅनेजर (विधी): 40 जागा
डेप्युटी जनरल मॅनेजर (विधी): 01 जागा

शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 : i) विधी(Law) पदवी ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.2 : i) विधी(Law) पदवी ii) 15 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : 01 सप्टेबर 2017 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट , OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 : 25 ते 35 वर्षे
पद क्र.2 : 35 ते 45 वर्षे

फी : Rs 600/- [SC/ST/अपंग:Rs 100/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 06 ऑक्टोबर 2017

अधिक माहितीसाठी : Click Here

ऑनलाईन अर्जासाठी : Click Here

Cochin Shipyard – कोचीन शिपयार्ड लिमिटेड : 73 Posts

Cochin Shipyard Limited Recruitment 2017

पदांची नावे व संख्या :
१) जहाज ड्राफ्ट्समन (करारावर) (मेकॅनिकल) : 06 जागा
२) जहाज ड्राफ्ट्समन (करारावर) (इलेक्ट्रिकल) : 07 जागा
३) जहाज ड्राफ्ट्समन ट्रेनी (मेकॅनिकल) : 13 जागा
४) जहाज ड्राफ्ट्समन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) : 17 जागा
५) फायरमॅन : 28 जागा
६) सुरक्षा सहाय्यक : 02 जागा

शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 ते 4 : i) SSLC ii) 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल डिप्लोमा
पद क्र.5 : i) SSLC ii) NBCD प्रमाणपत्र iii) 06 महिने अनुभव
पद क्र.6 : i) SSLC ii) औद्योगिक सुरक्षा प्रमाणपत्र/डिप्लोमा iii) 1 वर्षाचे प्रशिक्षण किंवा अनुभव

वयोमर्यादा : 24 सप्टेंबर 2017 रोजी [SC/ST : 05 सूट, OBC : 03 वर्षे सूट]
पद क्र.1,2,5,6 : 30 वर्षांपर्यंत
पद क्र.3,4 : 25 वर्षांपर्यंत

फी : 100/- [SC/ST/अपंग : फी नाही]

भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची अंतिम तारीख : 30 सप्टेंबर 2017

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :
The Chief General Manager (HR), Cochin Shipyard Ltd, Perumanoor P.O, Kochi- 682015

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 24 सप्टेंबर 2017

अधिक माहितीसाठी : Click Here
ऑनलाईन अर्जासाठी : Click Here