यवतमाळ – नोकरी संधी

यवतमाळ जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्था म.यवतमाळ र.न.
पदाचे नाव : व्यवस्थापक (जागा १)
शैक्षणिक पात्रता : १ कोणत्याही शाखेचा पदवीधर , २ एच .डी .सी. एम. , जी. डी. सी. अँड ए. , डी सी. यु. बी. एम पैकी एक आवश्यक ३. एम.एस. सी. आय.टी. परीक्षा उत्तीर्ण ४ परिवीक्षाधिन कालावधी एक वर्षाचा असेन ५ मानधन ५०००/- दिले जाइन
अति व शर्ती  : १ उमेदवाराने अर्ज स्वहस्ताक्षरात व सुस्पष्ट लिहावा २ अर्जासोबत २००/- DD सचिव , यवतमाळ जि. प. कर्मचारी सहकारी पतसंस्था म. यवतमाळ , नावाने पाठवावा ३ क्षैक्षणिक पात्रतेच्या प्रति प्रमाणित केलेल्या असाव्यात . ४ परिवीक्षाधिन कालावधीपूर्ण केल्यानंतर सादर नियुक्ती कायम करण्याचा अधिकार मंडळास राहील .
अंतिम तारीख : २७/१०/२०१७
संपर्क : ०७२३२ – २४२७४४
पत्ता : स्वस्तिक चौक गोधनी रोड , यवतमाळ

नागपूर – नोकरी संधी

डीझेल सर्व्हिसेस 
पदाचे नाव : वर्क मॅनेजर / स्टोअर इन्चार्ज /डिझल इंजिन मेकॅनिक /ऑटो इलेक्ट्रिशिअन / कॉम्पुटर ऑपरेटर/सिनिअर अकाउंटंट/ इलेक्ट्रिशिअन जनरेटर/
शैकक्षणिक पात्रता : संबंधित विषयाचे नॉलेज
संपर्क : ९८२३१७२५४१
पत्ता : डीझेल सर्व्हिसेस , सक्करदरा , भांडे प्लॉट , नागपूर

नागपूर – नोकरी संधी

अनुपमा  ग्राफिक्स प्रायव्हेट लिमिटेड ( ए.जी.पी.एल )
पदाचे नाव : मॅनेजर ( १ जागा )
शैक्षणिक पात्रता : एम..बी..ए
पदाचे नाव : सेल्स एक्झिकेटिव्ह  ( १० जागा )
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
पदाचे नाव : कॉलेज ड्रॉप आऊट (१० जागा )
पदाचे नाव : ग्राफिक डिझायनर ( ५ जागा )
शैक्षणिक पात्रता : कोरल ड्रॉ , ऑटो कॅड , अडॉफ फोटोशॉप
पदाचे नाव : अकौंटन्ट  (१ जागा )
शैक्षणिक पात्रता : बी.कॉम. / एम. कॉम
पदाचे नाव : रिसेप्शनिस्ट (१ जागा )
संपर्क : ८०८७९०२६५० / ७७१९९८५६५५
पत्ता : अनुपमा  ग्राफिक्स प्रायव्हेट लिमिटेड ( एजी.पी.एल ) , ७३ ओल्ड बगडगंज ,गंगाबाई घाट चौक , नागपूर
———————————————————————————————————–
लॉजिकल टेक कन्सल्टन्ट ( एल .एल .पी. )
थेट मुलाखत – १५  ते १८ ऑक्टोबर २०१७  वेळ : दुपारी १२:०० ते ६:००
पदाचे नाव : वेब डिझायनर
शैक्षणिक पात्रता : एच टी एम एल ५ , सी. एस एस – ३, बुट्स्रप , जावास्क्रिप्ट , क्युरी , फोटोशॉप , पी. एस.डी  टु एच.टी  अँड क्रिएटिव्ह आयडिया
अनुभव : ३ वर्षे
 पदाचे नाव : वेब डेव्हलपर
 शैक्षणिक पात्रता : एम.व्ही. सी. डॉट नेट ,  एम.व्ही. सी.वेब ए पी. आय , क्लासीक ए.एस पी. , एम . एस. एस. क्यु. एल. डाटा बेस
अनुभव : ३ वर्षे
पदाचे नाव : सोशल मीडिया नेट्वर्कर /मार्केटिंग पर्सन
शैक्षणिक पात्रता : कोण्याही शाखेतील पदवीधर , एम. बी. ए प्रेफरन्स ,
अनुभव : २ वर्षे
संपर्क : ०९९२२९०७८४६ , ०९०१०९०७८४६
पत्ता : आर. के. बिझनेस सेंटर , १९४ , फर्स्ट  फ्लोअर , सिमेंट रोड , शिवाजी नगर जवळ , धरमपेठ , नागपूर
———————————————————————————————————–
किचन ग्लोरी
पदाचे नाव : कार्पोरेट मार्केटिंग एक्झिकेटिव्ह ( मेल/फिमेल ) – ( २ जागा )
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही  शाखेतील पदवीधर , कमीतकमी अनुभव २ वर्षे ( कार्पोरेट सेल्स )
सुविधा : वेतन + इन्सेन्टिव्ह + पेट्रोल + एक्सपेन्सेस + मोबाइल बील + लंच
पदाचे नाव : कुक /शेफ (मेल)- २ जागा
 पात्रता : स्किल्स इन मेकिंग इंडियन /क्वान्टिनेंटल चायनीज अँड इंडियन स्नॅक्स
पदाचे नाव : सेल्स एक्झिकेटिव्ह फॉर स्टॉल (मेल) – ६ जागा
सुविधा : वेतन+ लंच / डिनर + एक्सपेन्सेस
पदाचे नाव : हेल्पर ( मेल )  – ६ पोस्ट
सुविधा : वेतन + लंच / डिनर + एक्सपेन्सेस
संपर्क : ९२७१३५८९७६
पत्ता : किचन ग्लोरी , ४२ संताजी सोसायटी , दांडेकर लेआऊट , नरेंद्र नगर , नागपूर

वाशीम – नोकरी संधी

श्री सोहंमनाथ विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, आसोला (खु.)

इंग्रजी/मराठी शिक्षक – १ पद
पात्रता : एमए – इंग्रजी, एमए – मराठी, बीएड
भौतिकशास्त्र शिक्षक – १ पद
पात्रता : एमएससी – भौतिकशास्त्र, बीएड
रसायनशास्त्र शिक्षक – १ पद
पात्रता : एमएससी – रसायनशास्त्र, बीएड
जीवशास्त्र शिक्षक – १ पद
पात्रता : एमएससी – जीवशास्त्र, बीएड
गणित शिक्षक – १ पद
पात्रता : एमएससी – गणित, बीएड
आरक्षण : एससी – १, ओबीसी – १, ओपन – ३
मुलाखत दिनांक : २३ ऑक्टोबर २०१७, सकाळी १० वाजता
मुलाखत स्थळ : श्री सोहंमनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आसोला (बु.), ता. मानोरा, जि. वाशीम
संपर्क : ९६८९३१८७७०/९६८९३१८७०३
——————————————————–

भगवंतराव महाकाळ कनिष्ठ महाविद्यालय, मानोली

पदाचे नाव : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक – ५ पदे
विषय : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, इंग्रजी/मराठी
पात्रता : संबंधित विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन, बीएड
आरक्षण : एससी – २, एसटी – २, एनटी (सी) – १
मुलाखत दिनांक : १४ ऑक्टोबर २०१७
मुलाखत स्थळ : भगवंतराव महाकाळ कनिष्ठ महाविद्यालय मानोली, ता. मंगरूळपीर, जि. वाशीम
——————————————————–

अमरावती – नोकरी संधी

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक (अमरावती )

पदाचे नाव : क्रेडिट ऑफिसर /रिलेशनशिप ऑफिसर/ सेल्स एक्झिकेटिव्ह /कॅस्टमर सर्व्हिस ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
मुलाखत : प्रत्येक शनिवारी सकाळी ९:३० – १२:००
संपर्क : ७७२२०९६९१६
पत्ता : प्लॉट न. १३ सच्चीदानंद कॉलनी दस्तूरनगर, अमरावती

गडचिरोली – नोकरी संधी

आनंद एजन्सी

पदाचे नाव : डिस्ट्रिब्युटर मॅनेजर (गडचिरोली जिल्हा)
शैक्षणिक पात्रता : पदवीधर, अनुभव – ३ ते ४ वर्षे
कौशल्य : कॉम्पुटरचे ज्ञान, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन
कामाचे स्वरूप : शेल बॅटरी आणि अम्रोन बॅटरीकरिता डिस्ट्रिब्युटर
संपर्क : ८८८८६३४४४४
पत्ता : आनंद एजन्सी, स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ, गव्हर्नमेंट आयटीआयच्या विरुद्ध दिशेला, सिव्हिल लाईन, चंद्रपूर

यवतमाळ – नोकरी संधी

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक (यवतमाळ)

पदाचे नाव : क्रेडिट ऑफिसर /रिलेशनशिप ऑफिसर/ सेल्स एक्झिकेटिव्ह /कॅस्टमर सर्व्हिस ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
मुलाखत : प्रत्येक शनिवारी सकाळी ९:३० – १२:००
संपर्क : ७७२२०९६९१६
—————————————
आनंद एजन्सी

पदाचे नाव : डिस्ट्रिब्युटर मॅनेजर (यवतमाळ जिल्हा)
शैक्षणिक पात्रता : पदवीधर, अनुभव – ३ ते ४ वर्षे
कौशल्य : कॉम्पुटरचे ज्ञान, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन
कामाचे स्वरूप : शेल बॅटरी आणि अम्रोन बॅटरीकरिता डिस्ट्रिब्युटर
संपर्क : ८८८८६३४४४४
पत्ता : आनंद एजन्सी, स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ, गव्हर्नमेंट आयटीआयच्या विरुद्ध दिशेला, सिव्हिल लाईन, चंद्रपूर
—————————————

अकोला – नोकरी संधी

देवकी न्यूरो क्रिटिकल

डॉक्टर – २ पदे
पात्रता : बीएएमएस, अनुभव आवश्यक
नर्स – ३ पदे
पात्रता : नर्सिंग अभ्यासक्रम, अनुभव आवश्यक
संपर्क : ९८२३२६४३०१
पत्ता : केअर सेंटर (देवकी हॉस्पिटल), रामदासपेठ, रेल्वे स्टेशनजवळ, अकोला
—————————————–

स्व. नामदेवराव घोगरे विद्यालय व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कला कनिष्ठ महाविद्यालय, भरतपूर

पदाचे नाव –  सहायक शिक्षक – ३ पदे
पात्रता : मराठी, इंग्रजी, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, संगीत विशारद या विषयांपैकी कोणत्याही दोन विषयांत द्वितीय श्रेणीतील पदवीधर पदवी
आरक्षण : एसटी – १, एनटी – १
मुलाखत दिनांक : २६ ऑक्टोबर २०१७
मुलाखत स्थळ : श्रीराम हाईट्स, वृंदावन नगर, टेलिकॉम कॉलनी, अकोला, ता. जि. अकोला-४४४००१
संपर्क : ९६७३९९१९६१/९८२२२०७५०१

—————————————–
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक (अकोला)

पदाचे नाव : क्रेडिट ऑफिसर /रिलेशनशिप ऑफिसर/ सेल्स एक्झिकेटिव्ह /कॅस्टमर सर्व्हिस ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
मुलाखत : प्रत्येक शनिवारी सकाळी ९:३० – १२:००
संपर्क : ७५४१८११५७९
पत्ता : ह. नं. ५५१ तिडके नगर, मूर्तिजापूर, अकोला
—————————————–

चंद्रपूर – नोकरी संधी

आनंद एजन्सी

पदाचे नाव : डिस्ट्रिब्युटर मॅनेजर (चंद्रपूर जिल्हा)
शैक्षणिक पात्रता : पदवीधर, ३ ते ४ वर्षे अनुभव
कौशल्य : कॉम्प्युटरचे ज्ञान, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन
कामाचे स्वरूप : शेल बॅटरी आणि अमरॉन बॅटरीकरिता डिस्ट्रिब्युटर
संपर्क : ८८८८६३४४४४
पत्ता : आनंद एजन्सी, स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ, गव्हर्नमेंट आयटीआयच्या विरुद्ध दिशेला, सिव्हिल लाईन, चंद्रपूर

————————————–

 

नागपूर – नोकरी संधी

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक : महाभरती

भरतीचे स्वरूप : लेखीपरीक्षा व मुलाखत
मुलाखत : शनिवार, १४ ऑक्टोबर २०१७, सकाळी ९ :०० ते १:००)
पदाचे नाव : क्रेडिट ऑफिसर /कस्टम सर्व्हिस ऑफिसर/रिलेशनशिप ऑफिसर /सेल्स एक्झिकेटिव्ह
शैक्षणिक पात्रता : पदवीधर (फ्रेशरला प्राधान्य )
संपर्क : ७७२२०६९१६
पत्ता : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, राजीव नगर, वर्धा रोड, नागपूर
——————————————-
विवो हेल्थकेअर, नागपूर

पदाचे नाव : इन्स्ट्रक्टर (डायलिसिस टेक्निशिअन )
शैक्षणिक पात्रता : डिग्री/ डिप्लोमा इन डायलिसिस
पदाचे नाव : इन्स्ट्रक्टर (रेडिओलॉजी टेक्निशिअन)
शैक्षणिक पात्रता : डिग्री /डिप्लोमा इन रेडिओ टेक्नॉलॉजी
पदाचे नाव : इन्स्ट्रक्टर (जनरल ड्युटी असिस्टंट )
शैक्षणिक पात्रता : डिग्री/डिप्लोमा इन नर्सिंग
संपर्क : ९६०४४१८०५६
पत्ता : विवो हेल्थकेअर इन्स्टिट्यूट, नागपूर
ई-मेल : vivohealth carenagpur@gmail.com