नागपूर – नोकरी संधी

डीझेल सर्व्हिसेस 
पदाचे नाव : वर्क मॅनेजर / स्टोअर इन्चार्ज /डिझल इंजिन मेकॅनिक /ऑटो इलेक्ट्रिशिअन / कॉम्पुटर ऑपरेटर/सिनिअर अकाउंटंट/ इलेक्ट्रिशिअन जनरेटर/
शैकक्षणिक पात्रता : संबंधित विषयाचे नॉलेज
संपर्क : ९८२३१७२५४१
पत्ता : डीझेल सर्व्हिसेस , सक्करदरा , भांडे प्लॉट , नागपूर

नागपूर – नोकरी संधी

अनुपमा  ग्राफिक्स प्रायव्हेट लिमिटेड ( ए.जी.पी.एल )
पदाचे नाव : मॅनेजर ( १ जागा )
शैक्षणिक पात्रता : एम..बी..ए
पदाचे नाव : सेल्स एक्झिकेटिव्ह  ( १० जागा )
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
पदाचे नाव : कॉलेज ड्रॉप आऊट (१० जागा )
पदाचे नाव : ग्राफिक डिझायनर ( ५ जागा )
शैक्षणिक पात्रता : कोरल ड्रॉ , ऑटो कॅड , अडॉफ फोटोशॉप
पदाचे नाव : अकौंटन्ट  (१ जागा )
शैक्षणिक पात्रता : बी.कॉम. / एम. कॉम
पदाचे नाव : रिसेप्शनिस्ट (१ जागा )
संपर्क : ८०८७९०२६५० / ७७१९९८५६५५
पत्ता : अनुपमा  ग्राफिक्स प्रायव्हेट लिमिटेड ( एजी.पी.एल ) , ७३ ओल्ड बगडगंज ,गंगाबाई घाट चौक , नागपूर
———————————————————————————————————–
लॉजिकल टेक कन्सल्टन्ट ( एल .एल .पी. )
थेट मुलाखत – १५  ते १८ ऑक्टोबर २०१७  वेळ : दुपारी १२:०० ते ६:००
पदाचे नाव : वेब डिझायनर
शैक्षणिक पात्रता : एच टी एम एल ५ , सी. एस एस – ३, बुट्स्रप , जावास्क्रिप्ट , क्युरी , फोटोशॉप , पी. एस.डी  टु एच.टी  अँड क्रिएटिव्ह आयडिया
अनुभव : ३ वर्षे
 पदाचे नाव : वेब डेव्हलपर
 शैक्षणिक पात्रता : एम.व्ही. सी. डॉट नेट ,  एम.व्ही. सी.वेब ए पी. आय , क्लासीक ए.एस पी. , एम . एस. एस. क्यु. एल. डाटा बेस
अनुभव : ३ वर्षे
पदाचे नाव : सोशल मीडिया नेट्वर्कर /मार्केटिंग पर्सन
शैक्षणिक पात्रता : कोण्याही शाखेतील पदवीधर , एम. बी. ए प्रेफरन्स ,
अनुभव : २ वर्षे
संपर्क : ०९९२२९०७८४६ , ०९०१०९०७८४६
पत्ता : आर. के. बिझनेस सेंटर , १९४ , फर्स्ट  फ्लोअर , सिमेंट रोड , शिवाजी नगर जवळ , धरमपेठ , नागपूर
———————————————————————————————————–
किचन ग्लोरी
पदाचे नाव : कार्पोरेट मार्केटिंग एक्झिकेटिव्ह ( मेल/फिमेल ) – ( २ जागा )
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही  शाखेतील पदवीधर , कमीतकमी अनुभव २ वर्षे ( कार्पोरेट सेल्स )
सुविधा : वेतन + इन्सेन्टिव्ह + पेट्रोल + एक्सपेन्सेस + मोबाइल बील + लंच
पदाचे नाव : कुक /शेफ (मेल)- २ जागा
 पात्रता : स्किल्स इन मेकिंग इंडियन /क्वान्टिनेंटल चायनीज अँड इंडियन स्नॅक्स
पदाचे नाव : सेल्स एक्झिकेटिव्ह फॉर स्टॉल (मेल) – ६ जागा
सुविधा : वेतन+ लंच / डिनर + एक्सपेन्सेस
पदाचे नाव : हेल्पर ( मेल )  – ६ पोस्ट
सुविधा : वेतन + लंच / डिनर + एक्सपेन्सेस
संपर्क : ९२७१३५८९७६
पत्ता : किचन ग्लोरी , ४२ संताजी सोसायटी , दांडेकर लेआऊट , नरेंद्र नगर , नागपूर

नागपूर – नोकरी संधी

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक : महाभरती

भरतीचे स्वरूप : लेखीपरीक्षा व मुलाखत
मुलाखत : शनिवार, १४ ऑक्टोबर २०१७, सकाळी ९ :०० ते १:००)
पदाचे नाव : क्रेडिट ऑफिसर /कस्टम सर्व्हिस ऑफिसर/रिलेशनशिप ऑफिसर /सेल्स एक्झिकेटिव्ह
शैक्षणिक पात्रता : पदवीधर (फ्रेशरला प्राधान्य )
संपर्क : ७७२२०६९१६
पत्ता : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, राजीव नगर, वर्धा रोड, नागपूर
——————————————-
विवो हेल्थकेअर, नागपूर

पदाचे नाव : इन्स्ट्रक्टर (डायलिसिस टेक्निशिअन )
शैक्षणिक पात्रता : डिग्री/ डिप्लोमा इन डायलिसिस
पदाचे नाव : इन्स्ट्रक्टर (रेडिओलॉजी टेक्निशिअन)
शैक्षणिक पात्रता : डिग्री /डिप्लोमा इन रेडिओ टेक्नॉलॉजी
पदाचे नाव : इन्स्ट्रक्टर (जनरल ड्युटी असिस्टंट )
शैक्षणिक पात्रता : डिग्री/डिप्लोमा इन नर्सिंग
संपर्क : ९६०४४१८०५६
पत्ता : विवो हेल्थकेअर इन्स्टिट्यूट, नागपूर
ई-मेल : vivohealth carenagpur@gmail.com

नागपूर – नोकरी संधी

पिरॅमिड क्लासेस

पदाचे नाव : जे.ई. ई.फॅकल्टी
शैक्षणिक पात्रता : बायोलॉजि, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ, फिशिअरीझ अनुभवी फॅकल्टी
कमीतकमी ५ वर्षे अनुभव
पदाचे नाव : सी. बी. एस. ई . फॅकल्टी (११ वी, १२ वी ) – एस एस टी मॅथ, सायन्स, इंग्लीशकरिता
फक्त अनुभवीनाच प्राधान्य
पदाचे नाव : ब्रँच कॉओर्डीनेटर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर, उत्तम संभाषण कौशल्य, अनुभव आवश्यक
वयोमर्यादा : २५ ते ४०
पदाचे नाव : असिस्टन्ट टीचर
शैक्षणिक पात्रता : सायन्स पदवीधर (बी. ई.), फ्रेशर्ससुद्धा अप्लाय करू शकतील
पदाचे नाव : स्कॉलर्स फॉर आर आर अँड डी
शैक्षणिक पात्रता : मेरिट इन एम. एस. सी./ बी. ई (एन. आई. टी., नेट/सेट)
पदाचे नाव : डी. टी.पी ऑपरेटर (मेल/फिमेल)
शैक्षणिक पात्रता : अनुभव २ वर्षे
अंतिम तारीख : ९ ऑक्टोबर २०१७
मुलाखतीची वेळ (११ ते २)
पत्ता : पिरॅमिड क्लासेस, हुडकेश्वर मेन रोड , शाहू लॉन जवळ , नागपूर
संपर्क : ९५७९२०२२३३ / ८४१२८८७७३३

—————————————
वेदांशा हॉस्पिटल

पदाचे नाव : नर्सिंग स्टाफ (फिमेल)
शैक्षणिक पात्रता : बी.एस.सी.(नर्सिंग), २/३ वर्षाचा अनुभव
पदाचे नाव : हाऊस किपींग स्टाफ (मेल/फिमेल), ३ वर्षाचा अनुभव
अंतिम तारीख : ९ ऑक्टोबर २०१७
मुलाखतीची वेळ : साय. ४ ते ८
पत्ता : वेदांशा हॉस्पिटल, ३०, सुरेंद्र नगर, डब्ल्यू.एच. सी. रोड, नागपुर
संपर्क : ०७१२/२२२२८८५

————————————-

राज स्नॅक्स (एफ. एम. सी जी. कंपनी )

पदाचे नाव : विदर्भ ए. एस. एम. /सेल्स ऑफीसर/सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह/स्टोकिस्ट
शैक्षणिक पात्रता : ४ ते ५ वर्षाचा अनुभव
इंडियन प्लाझा, ६५ तवक्कल लेआऊट, वाडी, नागपूर
संपर्क : ०७१२/६०६१६११, ७७५७०८८६०७

वेबसाईट : www.rajsnacks.com

————————————-

ढवळे ऑटोमोबाइल

पदाचे नाव : सेल्स एक्झिकेटिव्ह (२ – पदे)
शैक्षणिक पात्रता : पदवीधर, उत्तम संवाद कौशल्य, २ वर्षे अनुभव
पदाचे नाव : सर्व्हिस टेक्निशियन (२ – पदे)
शैक्षणिक पात्रता : आय.टी. आय, १- वर्षाचा अनुभव
पदाचे नाव : पार्टस एक्सिकेटीव्ह (१ – पद)
शैक्षणिक पात्रता : आय. टी आय, १- वर्षाचा अनुभव
पत्ता : ढवळे ऑटोमोबाइल, शॉप न. १, पहिला माळा चावला कॉम्प्लेक्स, अमरावती रोड, नागपूर
संपर्क : ९७६७४८३८२३, ९९२२९६८४१९

———————————–
कपिल ट्रेडिंग कार्पोरेशन

पदाचे नाव : कॉम्पुटर ऑपरेटर /टॅली ( १ जागा)
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयाचे ज्ञान आवश्यक
पत्ता : मा वैष्णवी माता नगर, वाडी, नागपूर
संपर्क : ९२२५२४३६०४

———————————–
एन .बी. एन . बहुउद्देशीय संस्था

पदाचे नाव : अकाउंटंट /सर्वेअर /सेक्युरिटी गार्ड (प्रत्येकी २ जागा )
शैक्षणिक पात्रता : संबंधीत पदाचे शिक्षण व अनुभव आवश्यक
पत्ता : सदर, नागपूर
संपर्क : ७३५००५८७७४

————————————
बालाजी स्वीट वॉटर

पदाचे नाव : आर.ओ .सर्व्हिस प्रोव्हायडर, ऑफिस कामाकरिता (फक्त महिला )
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, अनुभव आवश्यक
पत्ता : हुडकेश्वर रोड, नागपूर
संपर्क : ८९२८९८८८३८

————————————-
समृद्धी रिअल इस्टेट

पदाचे नाव : ड्रायव्हर /रिसेप्शनीस्ट /अकाउंटन्ट
पत्ता : लिचडे कॉम्प्लेक्स, गणेश डेअरी जवळ, मारोती नगर, अमरावती रोड, दत्त वाडी, नागपूर
संपर्क : ७३५०७५८५८५

————————————-
एम. एम. कटारिया

पदाचे नाव : मार्केटिंग एक्झिकेटिव्ह
शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण
पत्ता : एम . एम. कटारिया, येनूरकर तेलवाल्याजवळ, अनाज बाजार इतवारी, नागपूर
संपर्क : ९८९०९१७६७५

————————————-

नागपूर – नोकरी संधी

अभिषेक ऑटोमोबाईल

पदाचे नाव : सेल्स एक्झिकेटिव्ह – २ पदे
शैक्षणिक पात्रता : दहावी/बारावी
पत्ता : अभिषेक ऑटोमोबाईल, सीए रोड, दोसर भवन चौक, नागपूर
संपर्क : ९५७९०७८१९१
———————————————–

होटल दर्शन टॉवर

पदाचे नाव :
कॅप्टन – १ पद
स्टीवर्ड – ३ पदे
पॅन्ट्री कूक – १ पद
रिसेप्शनिस्ट (फीमेल) – १ पद
पात्रता : संबंधित क्षेत्राचा अनुभव आवश्यक
पत्ता : सेंट्रल एव्हेन्यू, नागपूर
संपर्क : ०७१२ – ६६१६८४६/८४७
———————————————–
नम्रता सेवा सिक्युरिटी सर्व्हिसेस, प्रा. लि.

पदाचे नाव : बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर
शैक्षणिक पात्रता : एमबीए, अनुभव ३ वर्षे
वेतन : योग्यतेनुसार
पत्ता : १७५, महालक्ष्मी टॉवर, उमरेड रोड, भांडे प्लॉट, नागपूर
संपर्क : ९८६०२७६५०७/०७१२ – २७५६५०१
———————————————–

नागपूर – नोकरी संधी

खळतकर कन्स्ट्रक्शन कंपनी – (44 पदे)

पदाचे नाव : टोल इन्चार्ज (४० पदे)
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, कॉम्प्युटर ज्ञान आवश्यक
सुपरवायझर : ४ पदे
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
नोकरी ठिकाण : आग्रा, पंचगणी, अहमदनगर, औरंगाबाद
वेतन : (टोल इन्चार्ज) ८००० ते १०००० रुपये + राहणे/जेवण
(सुपरवायझर) १०००० ते १२००० रुपये + राहणे/जेवण
पत्ता : खळतकर कन्स्ट्रक्शन कंपनी, रेशीमबाग, नागपूर
संपर्क : उदय शिंदे  – ९१५०८६४४००, ८६६९६६१७०५
——————————–
एव्हीटी न्यूज, नागपूर

पदाचे नाव : व्हिडिओ जर्नालिस्ट
शैक्षणिक पात्रता : संबंधित क्षेत्राचा अनुभव आवश्यक
संपर्क : अँकर परेश जाधव – ८३७८०९०९१७
——————————–

समृद्धी कन्सलटन्सी, नागपूर

पदाचे नाव : टेलिकॉलर (महिला)
शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण, फेशर qकवा अनुभवी
पत्ता : एम क्लासेस, कमला नेहरू कॉलेज जवळ, ४/४, राजे रघुजीनगर, नागपूर
——————————–
न्यू लीफ स्किल डेव्हलपमेंट

पदाचे नाव : ग्राफिक डिझायनर – १ पद
पात्रता : अनुभव आवश्यक
मार्केटिंग एक्झिकेटिव्ह – १ पद
पात्रता : पदवीधर
पत्ता : इंदोरा चौकाजवळ, जसवंत बिल्डिंग मॉल, लांबा पेट्रोल पंप, आशीर्वाद अपार्टमेंट, कामठी रोड नागपूर
——————————–
वैभव रोजगार केंद्र

पदाचे नाव :
हेल्पर/वेल्डर/सुपरवायझर (पुण्याकरिता/नागपूरकरिता)
शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण
वेतन : ९५०० ते ११००० रुपये
पत्ता : आनंदनगर, हिंगणा फाटा, कौलखेड रोड, अकोला
संपर्क : ९८२२५७४१४६
——————————–

नागपूर – नोकरी संधी

श्रीसूर्या आयुर्वेदिक कंपनी

पदाचे नाव : सेल्स एक्झिक्युटिव्ह
शैक्षणिक पात्रता : आठवी पास ते पदवीधर
वेतन : ८००० – २०००० रु.
सुविधा : निवास, भोजन, मेडिकल
पत्ता : शॉप नं. ५१, रजत प्लाझा, युनियन बँकेच्या विरुद्ध बाजूला, घाट रोड, नागपूर
संपर्क : ९५४५२०२१७९/९६७३३३१२५५
(नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर येथेही नोकरी उपलब्ध)
—————————————————

साई ओम टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स

पदाचे नाव : कॉम्प्युटर ऑपरेटर, टेलिकॉलर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह
शैक्षणिक पात्रता : बारावी, पदवीधर
अंतिम तारीख : ३० सप्टेंबर २०१७
पत्ता : तत्त्व बिल्डिंग, रिलायन्स क्रच रोड, मनीषनगर, बेसा, नागपूर
संपर्क : ७७५५९६६६६७
(नोकरी ठिकाण : वर्धा आणि नागपूर)
—————————————————-

अल्मा किड्स इंटरनॅशनल प्री स्कूल

पदाचे नाव : नर्सरी टीचर (१ पद)
शैक्षणिक पात्रता : मॉन्टेसरी टीचर कोर्स/ नर्सरी ट्रेनिंग कोर्स
पत्ता : दिघोरी, नागपूर
संपर्क : ९८९०१८२२१५
————————————————
जे.ओ.एल. एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड

पदाचे नाव : सेल्स एक्झिकेटिव्ह (१० पदे)
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
पत्ता : नागपूर
संपर्क : ७३८७३८३५११
————————————————
काचवटे बिल्डिंग अ‍ॅण्ड फ्रेब्रिकेशन वर्क

पदाचे नाव : ड्रायव्हर (१ पद)
पात्रता : दहावी उत्तीर्ण
संपर्क : ८६००१७३८९१
———————————————–
बीसीडब्ल्यू विन्झार्ड वर्ड अ‍ॅण्ड वर्ड, नागपूर

पदाचे नाव : रायटर (३५ पदे)
पात्रता : दहावी उत्तीर्ण/ अनुत्तीर्ण
संपर्क : ९९२२०६९३५०/ ९३७३२८२७९३
———————————————
आयुर्वेदिक कंपनी

ऑफिस मॅनेजमेंटकरिता नागपूर जिल्हा तालुकास्तरावर मुला-मुलींची आवश्यकता
पात्रता : दहावी ते पदवी
वेतन : ८५००-२५,०००/-
सुविधा : निवास, भोजन आणि बोनस
संपर्क : ७०३०७७१५८४
———————————————–

नागपूर – नोकरी संधी

इंद्रधनू कन्सल्टिंग प्रा. लिमिटेड, नागपूर

पदाचे नाव :
१) मार्केटिंग एक्झ्युटिव्ह
२) टॅली ट्रेनर
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण/कॉम्प्युटर नॉलेज
पत्ता : ७५, लेन्ड्रा पार्क, रामदास पेठ, नागपूर
संपर्क : ९४२२१२०४०६/९४२००६६१०४
—————————————————–
डिजिट्रॉन

पदाचे नाव :
सेल्स पर्सन/टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) : २ पदे
हेल्पर : २ पदे
शैक्षणिक पात्रता : आयटीआय, १ वर्ष अनुभव
पत्ता : १०१, अभिनव आरकॅड, अभ्यंकर नगर, नागपूर
संपर्क : ०७१२-२२४१४३३
—————————————————–
महेश पडोळे आर्किटेक्चर कन्सलटन्सी

पदाचे नाव : इंटेरिअर डिझायनर (फिमेल)
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा इन इंटेरिअर डिझायनिंग, ३ वर्षे अनुभव
पत्ता : आर्किटेक्चर पूजा पडोळे, मानेवाडा, नागपूर
संपर्क : ९९२३१६८६६६/९९२३२९९७१८
—————————————————–
एआरएस सर्व्हिस

पदाचे नाव : अकाउंटंट/कॉम्प्युटर ऑपरेटर/रिसेप्शनिस्ट/मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह/स्टोअर कीपर
शैक्षणिक पात्रता : बीकॉम/एमकॉम/बीसीसीए किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर
पत्ता : लॉ कॉलेज, नारायण भवन, नागपूर
संपर्क : ९०२१२९३७३३
—————————————————–
रामबाण ग्रुप ऑफ आयुर्वेदिक कंपनी

पदाचे नाव : मॅनेजर/सुपरवायझर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर
पत्ता : गणेशपेठ बसस्टॉप, मॉडेल मिल चौक, नागपूर
संपर्क : ८८८८५२६७६८

—————————————————–

अ‍ॅरो सेल्स कॉर्पोरेशन

पदाचे नाव :
सर्व्हिस टेक्निशियन – ४ पदे
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिक क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम
ड्रायव्हर – १
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, अनुभव
सेल्स मार्केटिंग – ४ पदे
शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी
वयोमर्यादा : ४० वर्षांखालील
वेतन : ६००० – १०००० रुपये
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १ ऑक्टोबर २०१७
पत्ता : राहुल कॉम्प्लेक्स, ०२, एसटी बसस्टॅण्ड चौक, नागपूर
संपर्क : ७७०९४०७०७०
—————————————————–
श्री साई कन्सलटन्सी

पदाचे नाव : अकाउंटंट/कॉप्युटर ऑपरेटर/क्लर्क/टेलिकॉलर
शैक्षणिक पात्रता : पदवी/आयटीआय
पत्ता : खंडवाणी आरकॅड, आंबेडकर चौक, वर्धमान नगर, नागपूर
संपर्क : ९०९६९०३६३७/९५९५८९५७९१
—————————————————–
सूर्या कॉर्पोरेशन
पदाचे नाव : सेल्स गर्ल/सेल्स मॅन (इन्डॉक्स मॉस्किटोकरिता)
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण (वाहन आवश्यक)
पत्ता : न्यू सुभेदार ले-आउट, नागोबा गल्ली, बसवेश्वर पुतळ्याजवळ, नागपूर
संपर्क : ९६२३४७८१०१
—————————————————–
गुरुकुल कंपनी

पदाचे नाव : मॅनेजर/सुपरवायझर/असिस्टंट मॅनेजर – २८ पदे
शैक्षणिक पात्रता : किमान आठवी उत्तीर्ण/पदवी
पत्ता : गणेशपेठ, एसटी बसस्टँण्डसमोर, रजत संकुल, नागपूर
संपर्क : ७०३८४२७६७८
—————————————————–
करिअर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट

पदाचे नाव : ब्रँच मॅनेजर/असिस्टंट मॅनेजर – २०० पदे
शैक्षणिक पात्रता : पदवी
पत्ता : खरबी चौक, सिद्धेश्वर नगर, खुरपुडे लॉनजवळ, नागपूर
संपर्क : ८६०५८०८६०२
—————————————————–
भास्कर कम्युनिकेशन

पदाचे नाव : टेलिकॉलर (फिमेल)
शैक्षणिक पात्रता : बारावी/पदवी
पत्ता : हुडकेश्वर रोड, दुबे नगर पोस्ट ऑफिस, शिवाजी कॉम्प्लेक्स अपोझिट, नासरे सभागृह, नागपूर
संपर्क : ८८०५०१४६४५
—————————————————–
भारत प्लास्टिक्स

पदाचे नाव : इंजेक्शन मोल्डिंग मशीन ऑपरेटर – १ पद
शैक्षणिक पात्रता : संबंधित कार्याचे ज्ञान
पत्ता : झिंगाबाई टाकळी, मानकापूर, नागपूर
संपर्क : ९४२७५०२३६६
—————————————————–