वर्धा – नोकरी संधी

साई ओम टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स

पदाचे नाव : कॉम्प्युटर ऑपरेटर, टेलिकॉलर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह
शैक्षणिक पात्रता : बारावी, पदवीधर
अंतिम तारीख : ३० सप्टेंबर २०१७
पत्ता : तत्त्व बिल्डिंग, रिलायन्स क्रच रोड, मनीषनगर, बेसा, नागपूर
संपर्क : ७७५५९६६६६७
(नोकरी ठिकाण : वर्धा आणि नागपूर)
—————————————————-

मंगला फर्निचर

पदाचे नाव : सेल्ममन/सेल्सगर्ल
शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण
अनुभव : १ वर्षापेक्षा जास्त
अंतिम तारीख : ३० सप्टेंबर २०१७
पत्ता : वंजारी चौक, वर्धा

————————————————-
शीतल परिधान

पदाचे नाव : सेल्समन/सेल्सगर्ल/हेल्पर
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण
अनुभव : १ वर्ष
वेतन : ४००० ते १०००० रु.
पत्ता : गणपती मंदिरच्या बाजूला, मेन रोड, वर्धा
संपर्क : ९८८१५५४५४८
————————————————