वाशीम – नोकरी संधी

श्री सोहंमनाथ विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, आसोला (खु.)

इंग्रजी/मराठी शिक्षक – १ पद
पात्रता : एमए – इंग्रजी, एमए – मराठी, बीएड
भौतिकशास्त्र शिक्षक – १ पद
पात्रता : एमएससी – भौतिकशास्त्र, बीएड
रसायनशास्त्र शिक्षक – १ पद
पात्रता : एमएससी – रसायनशास्त्र, बीएड
जीवशास्त्र शिक्षक – १ पद
पात्रता : एमएससी – जीवशास्त्र, बीएड
गणित शिक्षक – १ पद
पात्रता : एमएससी – गणित, बीएड
आरक्षण : एससी – १, ओबीसी – १, ओपन – ३
मुलाखत दिनांक : २३ ऑक्टोबर २०१७, सकाळी १० वाजता
मुलाखत स्थळ : श्री सोहंमनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आसोला (बु.), ता. मानोरा, जि. वाशीम
संपर्क : ९६८९३१८७७०/९६८९३१८७०३
——————————————————–

भगवंतराव महाकाळ कनिष्ठ महाविद्यालय, मानोली

पदाचे नाव : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक – ५ पदे
विषय : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, इंग्रजी/मराठी
पात्रता : संबंधित विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन, बीएड
आरक्षण : एससी – २, एसटी – २, एनटी (सी) – १
मुलाखत दिनांक : १४ ऑक्टोबर २०१७
मुलाखत स्थळ : भगवंतराव महाकाळ कनिष्ठ महाविद्यालय मानोली, ता. मंगरूळपीर, जि. वाशीम
——————————————————–

वाशीम – नोकरी संधी

श्री गजानन महाराज बहुद्देशीय शिक्षण व क्रीडा प्रसारक संस्था, सावरगाव जिरे, जि. वाशीम

पदाची नावे :
उच्च माध्यमिक सहायक शिक्षक (पूर्णवेळ)
विषय : भौतिक शास्त्र – १ पद
पात्रता : एमएससी, बीएड
विषय : रसायनशास्त्र – १ पद
पात्रता : एमएससी, बीएड
विषय : जीवशास्त्र – १ पद
पात्रता : एमएससी, बीएड
विषय : गणित – १ पद
पात्रता : एमएससी, बीएड
विषय : राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र – २ पदे
पात्रता : एमए, बीएड
प्रवर्गनिहाय आरक्षण : भजक – १, इमाव – १, विजाअ – १
मुलाखत दिनांक : २९ ऑक्टोबर २०१७, वेळ : सकाळी ११ ते ५
मुलाखत ठिकाण : श्री. गजानन महाराज विद्यालय व एन. डी. कोल्हे कनिष्ठ महाविद्यालय, सावरगाव जिरे, जि. वाशीम
संपर्क : ९९२२५८२००६
————————————————–

मातोश्री शांताबाई गोटे आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, वाशीम

पदाचे नाव : प्राचार्य (खुला प्रवर्ग)
पात्रता : किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी, पीएचडी, सहायक प्राध्यापकपदाचा १५ वर्षांचा अनुभव.
वेतनश्रेणी : यूजीसी आणि राज्य सरकारच्या नियमानुसार
अधिक माहिती : www.sgbau.ac.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अध्यक्ष, एम. एस. गोटे कॉलेज, वाशीम
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख : २५ ऑक्टोबर २०१७
——————————————