महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग (AHD) : 138 Posts

Animal Husbandry Department Recruitment 2017

१) पशुधन पर्यवेक्षक – 114 जागा
२) वरिष्ठ लिपिक – 10 जागा
३) लिपिक टंकलेखक – 07 जागा
४) लघुलेखक (उच्चश्रेणी) – 01 जागा
५) लघुलेखक (निम्नश्रेणी) – 01 जागा
६) वाहनचालक – 05 जागा

शैक्षणिक पात्रता :
पद 1 : i) 10वी उत्तीर्ण ii) पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा समतुल्य
पद 2 : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
पद 3 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि
पद 4 : i) 10वी उत्तीर्ण ii) मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि
पद 5 : i) 10वी उत्तीर्ण ii) मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि
पद 6 : i) 10वी उत्तीर्ण ii) अवजड /हलके वाहन चालवण्याचा परवाना iii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : 07 जुलै 2017 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : Rs 300 /- [मागासवर्गीय : Rs 150/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 27 जुलै 2017
अधिक माहितीसाठी : Click Here
ऑनलाईन अर्जासाठी : Click Here

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) : ‘सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2017’

Maharashtra Public Service Commission Recruitment – 2017  

Total : 833 जागा

सहायक मोटार वाहन निरीक्षक [Assistant Motor Vehicle Inspector]

शैक्षणिक पात्रता : i) 10 वी उत्तीर्ण ii)ऑटोमोबाइल/मैकेनिकल इंजीनियरिंग डिप्लोमा. iii) पूर्व परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा : 01 मे 2017 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : Rs 524/- [मागासवर्गीय : Rs 324/-, माजी सैनिक : Rs 24/- ]

परीक्षा : 06 ऑगस्ट 2017

परीक्षा केंद्र : मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 15 जुलै 2017

अधिक माहितीसाठी : Click Here

ऑनलाईन अर्जासाठी : Click Here

Mumbai- Bombay High Court : 108 Posts

Mumbai- Bombay High Court Recruitment 2017 for Personal Assistant Posts
मुंबई उच्च न्यायालयात वैयक्तिक सहाय्यक पदांसाठी भरती

◙ वैयक्तिक सहाय्यक [Personal Assistant]
◙ मुंबई विभाग : 76 जागा
◙ नागपूर विभाग : 24 जागा
◙ औरंगाबाद विभाग : 08 जागा

शैक्षणिक पात्रता 
i) पदवीधर ii) इंग्रजी शॉर्टहँड 120 श.प्र.मि. किंवा 50 श.प्र.मि. टायपिंग

वयोमर्यादा : 21 ते 38 वर्षे [SC/ST/OBC : 05 वर्षे सूट]

Fee : Rs 300/-

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 04 जुलै 2017

अधिक माहितीसाठी : Click Here
ऑनलाईन अर्जासाठी : Click Here

MPSC – पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय पूर्वपरीक्षा-2017 : 322 पदे

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्वपरीक्षा-2017

एकूण पदे : 322
शैक्षणिक पात्रता : पदवीधर व 04 वर्षे नियमित सेवा किंवा 12 वी उत्तीर्ण व 05 वर्षे नियमित सेवा किंवा 10 वी उत्तीर्ण व 06 वर्षे नियमित सेवा

वयोमर्यादा : 01 जानेवारी 2017 रोजी 35 वर्षे [मागासवर्गीय : 40 वर्षे]

Fee : Rs 373/- [मागासवर्गीय : Rs 273/-]

परीक्षा : 10 सप्टेंबर 2017

परीक्षा केंद्र : मुंबई, औरंगाबाद, पुणे, नागपूर, नांदेड, अमरावती व नाशिक

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 04 जुलै 2017

अधिक माहितीसाठी : Click Here
ऑनलाईन अर्जासाठी : Click Here