दैनंदिन प्रश्नावली (११ जानेवारी २०१८)

१. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँक आणि एटीएम निर्मात्यांना किती रुपयांच्या नोटेकरिता एटीएममध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहे?
अ) ५० रुपये
ब) १०० रुपये
क) ५०० रुपये
ड) २०० रुपये

२. केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी भेट घेणाऱ्या थायलंडच्या परराष्ट्र मंत्र्याचे नाव काय?
अ) आर्थर केवाई
ब) डॉन प्रमुद्विनाई
क) जेम्पुर अश्वेक
ड) नेहन सिल्वा

३. धान्य आणि साखरेची पॅकिंग कुठल्या वस्तूमध्ये करण्याबाबत शासनाने अलीकडे निर्देश दिले आहेत?
अ) पटसन
ब) प्लास्टिक
क) कागद
ड) रेशीम

४. आरोग्य मंत्रालयाने कुठल्या संस्थेसोबत मिळून पहिला ऑनलाइन ऑन्कोलॉजी पाठ्यक्रम सुरू केला आहे?
अ) बिडला फाउंडेशन
ब) टाटा मेमोरियल
क) जॉर्ज वासन ग्रुप
ड) यापैकी नाही

५. राष्ट्रीय राजमार्गाच्या धर्तीवर भारतात कुठल्या मार्गावर पहिल्या राष्ट्रीय जलमार्ग निर्मितीला मंजुरी देण्यात आली आहे?
अ) उजैन-चेंबूर
ब) कटक-पणजी
क) हल्दिया-वाराणसी
ड) विशाखापट्टनम-गोवा

६. भारतीय रेल्वेने अलीकडे कुठल्या राज्यात १०० वर्षे जुना पूल केवळ सात तासांत तयार केला?
अ) जम्मू आणि काश्मीर
ब) उत्तर प्रदेश
क) हिमाचल प्रदेश
ड) राजस्थान

७. कुठल्या देशाने पाकिस्तानला धार्मिक स्वातंत्र्याचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या देशांच्या विशेष निरीक्षण यादीत टाकले आहे?
अ) अमेरिका
ब) नेपाळ
क) रशिया
ड) चीन

८. तेल आणि गॅस क्षेत्रात सहयोगासाठी कॅबिनेट मंत्रालयाने भारतासह इतर कुठल्या देशामध्ये एमओयूला मंजुरी दिली?
अ) म्यानमार
ब) ब्रिटेन
क) चीन
ड) इस्रायल

९. केंद्र शासनाने ई-व्हिसावर आलेल्या क्रुज पर्यटकांना बायोमेट्रिक नोंदणीमध्ये कुठल्या वर्षापासून सूट दिली आहे?
अ) २०२५
ब) २०३०
क) २०२८
ड) २०२०

१०. भारत आणि खालीलपैकी कुठल्या देशात आपसात ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ एमओयूला स्वीकृती दिली आहे?
अ) ब्रिटेन
ब) म्यानमार
क) चीन
ड) यापैकी नाही


उत्तरे : १-ड, २-ब, ३-अ, ४-ब, ५-क, ६-ब, ७-अ, ८-ड, ९-ड, १०-अ.

Posted in DAILY QUIZ.