दैनंदिन प्रश्नावली (१२ जानेवारी २०१८)

१. शासकीय बँकांची स्थिती सुधारण्यासाठी शासनाद्वारे आखण्यात आलेल्या मेगाप्लानमध्ये किती रुपयांचा बाँड निश्चित करण्यात आला आहे?
अ) ८० कोटी रुपये
ब) ५० कोटी रुपये
क) ३० कोटी रुपये
ड) १० कोटी रुपये

२. अलीकडे कुठल्या देशाने पाकिस्तानने दुसरे सैनिकी स्थळ बनवण्यात आल्याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे प्रकाशित केली?
अ) अमेरिका
ब) इस्रायल
क) चीन
ड) दक्षिण कोरिया

३. कुठले खाद्य ककाओ नामक वनस्पतीपासून बनविले जाते की, जी वनस्पती २०५० पर्यंत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे?
अ) जेली
ब) आइसक्रीम
क) चीज
ड) चॉकलेट

४. नासाद्वारे ब्रह्मांडाच्या विस्तीर्ण संशोधनासाठी कुठले दोन मिशन लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली आहे?
अ) गोल्ड अ‍ॅण्ड आयकॉन
ब) टॉप अ‍ॅण्ड बेस्ट
क) ईस्ट अ‍ॅण्ड वेस्ट
ड) एग्झिट अ‍ॅण्ड होपूस

५. अलीकडेच मान्य करण्यात आलेल्या ‘नमामि गंगे परियोजने’ अंतर्गत कुठल्या राज्यात ४.६८ कोटी रुपयांची परियोजना जल-मल प्रबंधनशी संबंधित आहे?
अ) ओडिशा
ब) उत्तराखंड
क) बिहार
ड) राजस्थान

६. प्रादेशिक सैन्यांमध्ये महिलांची भरती करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय कुठल्या उच्च न्यायालयाने दिला आहे?
अ) उत्तर प्रदेश उच्च न्यायालय
ब) बिहार उच्च न्यायालय
क) दिल्ली उच्च न्यायालय
ड) हरियाणा उच्च न्यायालय

७. भारतीय ऑलिंपिक संघाच्या अध्यक्षपदी अलीकडे कुणाची नियुक्ती करण्यात आली?
अ) नरिंदर बत्रा
ब) अश्वनी सिंग
क) देवेंद्र चौबे
ड) बद्रिनाथ पांडे

८. अलीकडे कुठल्या देशाने भूमि-खदान प्रतिबंध करारावर स्वाक्षरी केली?
अ) म्यानमार
ब) श्रीलंका
क) अफगाणिस्तान
ड) पाकिस्तान

९. अलीकडे वर्ल्ड स्क्वॅश चॅम्पियनशिपचा पुरुष सिंगलचा किताब कुणी जिंकला?
अ) डेव्हिड हर्षल
ब) अनुज बिश्नोई
क) यू कांग हँग
ड) मोहम्मद अलशोरबगी

१०. कुठल्या देशाने अलीकडे केलेल्या मिसाइल चाचणीदरम्यान चुकीने स्वतःच्या देशालाच मिसाइलचे लक्ष्य केले?
अ) पाकिस्तान
ब) उत्तर कोरिया
क) कुवैत
ड) इराण


उत्तरे : १-अ, २-क, ३-ड, ४-अ, ५-ब, ६-क, ७-अ, ८-ब, ९-ड, १०-ब.

Posted in DAILY QUIZ.