दैनंदिन प्रश्नावली (१३ जानेवारी २०१८)

१. अलीकडे कुठल्या आंतरराष्ट्रीय युतीसोबत भारतीय मैत्रीचे २५ वर्षे पूर्ण झाली?
अ) सार्क
ब) ओपेक
क) मार्स
ड) आसियान

२. इसरोद्वारे बनवण्यात आलेल्या आतापर्यंतच्या सर्वांत वजनी सॅटलाइटचे नाव काय?
अ) काटास्ट्रोप-१२
ब) जीसॅट -१०
क) इंडिया-१०
ड) जीसॅट – १९

३. अलीकडे राज्यवर्धन राठोड सिंग यांनी खेळाशी संबंधित कुठल्या योजनेचा लोगो लॉन्च केला?
अ) भारत क्रीडा
ब) ओलंपियन इंडिया
क) खेलो इंडिया
ड) जीतो इंडिया

४. अलीकडे कुठल्या राज्यात विनापरवानगी लाउडस्पीकर वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे?
अ) उत्तर प्रदेश
ब) गुजरात
क) बिहार
ड) राजस्थान

५. अलीकडे शाळेच्या सुरक्षेसंबंधी कुठल्या शासकीय संस्थेने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत?
अ) एनसीपीसीआर
ब) एनएचसीआर
क) एसएसबी
ड) एनएसबीआय

६. अलीकडे कुठल्या देशाने प्राथमिक शाळेमध्ये इंग्रजी शिकवण्यावर बंदी घातली आहे?
अ) सौदी अरब
ब) ईरान
क) चीन
ड) पाकिस्तान

७. महिला प्रादेशिक सेनेत काम करण्यास पात्र असल्याचा निकाल कुठल्या राज्यातील हायकोर्टाने दिला?
अ) दिल्ली
ब) बिहार
क) झारखंड
ड) पंजाब

८. ट्रंप प्रशासनाने कुठल्या देशाशी संलग्न सीमेवर भिंत बांधण्यासाठी १८ अरब अमेरिकी डॉलरचा प्रस्ताव ठेवला आहे?
अ) चीन
ब) इराक
क) मेक्सिको
ड) जापान

९. केंद्र शासनाने मेक इन इंडिया अंतर्गत कुठल्या देशातील कंपनी कंगनमसोबत ३२,६४० कोटी रुपयांचा माइन काउंटर मेजर वेसल्स (एमसीएमवी) संरक्षण करार रद्द केला?
अ) दक्षिण कोरिया
ब) चीन
क) नेपाळ
ड) रुस

१०. टेस्ट क्रिकेट स्पर्धेत सचिन तेंडुलकरला मागे टाकत १२ हजार रनांचा कीर्तीमान स्थापन करणारा फलंदाज ऐलिस्टर कुक हा कुठल्या देशातील खेळाडू आहे?
अ) ऑस्ट्रेलिया
ब) इंग्लंड
क) न्यूजीलँड
ड) यापैकी नाही


उत्तरे : १-ड, २-ब, ३-क, ४-अ, ५-अ, ६-ब, ७-अ, ८-क, ९-अ, १०-ब.

Posted in DAILY QUIZ.