१. खालीलपैकी कुठल्या नेत्याला चौथ्यांदा जर्मनीचा चान्सलर बनण्याची संधी मिळाली?
अचूक उत्तर : ब) एंजेला मर्केल
२. संयुक्त राष्ट्राचे संघटन ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट सॉल्यूवशंस नेटवर्क'द्वारे प्रकाशित ग्लोबल हॅप्पीनेस रिपोर्ट- २०१८ मध्ये भारताला कुठले स्थान मिळाले?
अचूक उत्तर : क) १३३
३. खालीलपैकी कुठल्या देशाने अलीकडे रशियाच्या २३ राजकारण्यांना निष्कासित करण्याचा निर्णय घेतला?
अचूक उत्तर : ड) ब्रिटेन
४. खालीलपैकी कुठल्या विमान कंपनीचे ट्विटर अकाउंट अलीकडे हॅक झाले?
अचूक उत्तर : ब) एअर इंडिया
५. मृत्युदंडाकरिता नायट्रोजन गॅसचा वापर करणारे अमेरिकेतील राज्य कोणते?
अचूक उत्तर : अ) ओकलाहोमा
६. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अलीकडे कुठल्या देशात जागतिक हिंदी सचिवालयाच्या इमारतीचे उद्घाटन केले?
अचूक उत्तर : ड) मॉरिशस
७. जागतिक बँकेनुसार, सर्वाधिक जीएसटी दरांच्या बाबतीत ११५ देशांमध्ये भारत कुठल्या क्रमांकावर आहे?
अचूक उत्तर : ब) दुसऱ्या
८. लंडननंतर कुठल्या शहरातील मॅडम तुसाद म्युझियममध्ये अभिनेता शाहरुख खानचा मेणाचा पुतळा लावला गेला?
अचूक उत्तर : अ) दिल्ली
९. अलीकडे कुठल्या देशाच्या मंत्रिमंडळाने अणुऊर्जा कार्यक्रमाच्या राष्ट्रीय नीतीला परवानगी दिली?
अचूक उत्तर : क) सौदी अरेबिया
१०. खालीलपैकी कुठल्या राज्यात एनटीपीसीने ८०० मेगावॅटच्या (एमडब्ल्यू) कुडगी सुपर थर्मल पॉवर प्लांटच्या तिसऱ्या शाखेचे प्रत्यक्ष काम सुरू केले?
अचूक उत्तर : अ) कर्नाटक