‘आयटीआय’चे अभियांत्रिकी अभ्यासक्रम

अभियांत्रिकी अभ्यासक्रम

 कालावधी ३ वर्षे 

1) टूल अॅण्ड डायमेकर (जिग्ज अॅण्ड फिक्चर), टूल अॅण्ड डायमेकर (मोल्ड अॅण्ड डाईज).
पात्रता  : विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण.

2) मेकॅनिक मशीन टूल्स मेन्टेनन्स.
पात्रता  : विज्ञान आणि गणित विषयासह दहावी उत्तीर्ण.

कालावधी २ वर्षे

1) तारतंत्री, यांत्रिक कृषी यंत्रासामग्री, रंगारी.
पात्रता  : आठवी उत्तीर्ण.

2) आरेखक (स्थापत्य), आरेखक (यांत्रिकी), सर्व्हेअर, यांत्रिकी प्रशीतन व वातानुकूलीकरण, यांत्रिकी मोटारगाडी.
पात्रता  : गणित आणि शास्त्र विषयासह दहावी उत्तीर्ण.

3) यांत्रिक मोटारगाडी, वीजतंत्री, यांत्रिकी उपकरणे, यांत्रिकी रेडिओ आणि टीव्ही.
पात्रता  : शास्त्र विषयासह दहावी उत्तीर्ण.

4) वीजविलेपक, यंत्रकारागीर (घर्षक), कातार, जोडारी, यंत्रकारागीर
पात्रता : दहावी उत्तीर्ण

5) यांत्रिक उपकरण (रासायनिक), अटेंडन्ट ऑपरेटर (रासायनिक), मेन्टनन्स मेकॅनिक (रासायनिक).
पात्रता  : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयासह दहावी उत्तीर्ण.

6) लेबॉरेटरी असिस्टंट- रासायनिक.
पात्रता  : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित यापैकी कोणत्याही एका विषयासह दहावी उत्तीर्ण.

7) इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅण्ड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेन्टेनन्स
पात्रता  : विज्ञान आणि गणित या विषयासह आणि ६० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण.

8) मेकॅनिक कन्झुमर इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स
पात्रता  : विज्ञान आणि गणित या विषयासह दहावी उत्तीर्ण.

9) मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम, लिफ्ट मेकॅनिक.
पात्रता  : विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण.

10) मेकॅनिक कॉम्प्युटर हार्डवेअर, ऑपरेटर अॅडव्हान्स मशिन टूल्स.
पात्रता  : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयासह दहावी उत्तीर्ण.

11) मेकॅनिक इंडस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स.
पात्रता  :  भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयासह दहावी उत्तीर्ण.

कालावधी १ वर्ष

1) सुतारकाम, ट्रॅक्टर मेकॅनिक, फाँड्रीमॅन, संधाता (गॅस अॅण्ड इलेक्ट्रिकल), नळ कारागीर, गवंडी, पत्रे कारागीर
जनरल फिटर कम मेकॅनिक, कॅबिनेट फर्निचर मेकर.
पात्रता  : आठवी उत्तीर्ण.

2) प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, डिझेल मेकॅनिक.
पात्रता  : दहावी उत्तीर्ण.

3) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक.
पात्रता  : विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण.

4) वास्तुशास्त्र साहाय्यक.
पात्रता  : गणित विषयासह दहावी उत्तीर्ण.

5)  इंटेरिअर डेकोरेशन अॅण्ड डिझायिनग, मेकॅनिकल रिपेअर अॅण्ड मेन्टेनन्स ऑफ लाइट मोटार व्हेईकल, मेकॅनिकल रिपेअर अॅण्ड मेन्टेनन्स ऑफ हेवी मोटार व्हेईकल.
पात्रता  : दहावी उत्तीर्ण.

6) टेक्स्टाइल वेट प्रोसेसिंग टेक्निशियन.
पात्रता  : गणित आणि विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण.

कालावधी ६ महिने

1) सॅनिटरी हार्डवेअर फिटर.
पात्रता  : आठवी उत्तीर्ण.

2) ड्रायव्हर कम मेकॅनिक (लाइट मोटार व्हेईकल), बिल्डिंग मेन्टेनन्स.
पात्रता  : दहावी उत्तीर्ण.

3) मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स.
पात्रता  : गणित आणि विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्ण.

4) मेकॅनिक रिपेअर अॅण्ड मेन्टनन्स ऑफ टू व्हीलर.
पात्रता : दहावी उत्तीर्ण.

Posted in Courses t.