कौशल्याधारित तांत्रिक अभ्यासक्रम

विविध क्षेत्रात लागणारे तंत्रज्ञ तयार करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन कार्यरत आहे. विविध तांत्रिक अभ्यासक्रम तयार करणे, संस्थांना मान्यता देणे, परीक्षा घेणे  इ. कामे ही संस्था करते.  दहावी, बारावी व पदवीनंतर विविध अभ्यासक्रम या संस्थेद्वारे तयार करण्यात आले आहेत. 

पदवीनंतर विविध विषयातील काही तांत्रिक अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत :

 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन एम्बेडेड टेक्नॉलॉजी
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन फायर सेफ्टी अ‍ॅण्ड इंडस्ट्र‌ियल एन्व्हायर्मेंटल इंजिनीअरिंग
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल सेफ्टी अ‍ॅण्ड सिक्युरिटी मॅनेजमेंट
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन फायर सेफ्टी इंजिनीअरिंग
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन फायर सिक्युरिटी मॅनेजमेंट
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन अ‍ॅपरल अ‍ॅण्ड मर्कंटायझिंग
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन कॉल सेंटर मॅनेजमेंट
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन एक्सपोर्ट इम्पोर्ट मॅनेजमेंट
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन नॅचरल रिसोर्सेस, मॅनेजमेंट रिस्टोरेशन व सस्टेनेबल डेव्हल्पमेंट
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन रिटेल मॅनेजमेंट
 • पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस प्रोसेसिंग अ‍ॅण्ड आऊटसोर्सिंग ऑपरेशन्स
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन ब्युटी कल्चर अ‍ॅण्ड हेअर ड्रेसिंग अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन ब्लड बँक टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मॅनेजमेंट
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन डायेटेटिक्स
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन फार्मास्युटिकल बिझनेस मॅनेजमेंट
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन एक्स रे, रेडिओग्राफी अ‍ॅण्ड अल्ट्रा सोनोग्राफी टेक्निक्स
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन रेडिओग्राफी टेक्निक्स
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन टेक्निकल अ‍ॅनेलिटिकल केमिस्ट्री
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन फ्रंट ऑफिस मॅनेजमेट अ‍ॅण्ड टूरिझम
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन हाऊस किपिंग
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन सोशल कम्युनिकेशन
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टूरिझम
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन जिओ इन्फोर्मेशन
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन शुगर केमिकल टेक्नॉलॉजी
 • अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन फर्मेंटेशन, डिस्टिलरी अ‍ॅण्ड वाईन टेक्नॉलॉजी

वरील अभ्यासक्रमांच्या पात्रता आणि  संस्थांच्या माहितीसाठी : Click Here

Posted in Courses t, TECH. COURSES.