आर्मी पब्लिक स्कूल, कामठी, जि. नागपूर : १७ पदे

पदाचे नाव : पीजीटी (प्रत्येकी -१)
विषय : इंग्लिश, फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथ, फिजिकल एज्युकेशन, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल
पात्रता : संबंधित विषयात पी.जी., बी. एड.

पदाचे नाव : टीजीटी (इंग्लिश-१, मॅथ- १, सोशल सायन्स-१)
पात्रता : उल्लेखित विषयासह ग्रॅज्युएट. बी. एड.

पदाचे नाव : पीआरटी (इंग्लिश/मॅथ) – २ पदे
पात्रता : सीएसबी, सीटीईटी, ग्रॅज्युएट, बी.एड.

पदाचे नाव : व्होकेशनल कोच (म्युझिक-१, डान्स-१, आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट-१)
पात्रता : संबंधित विषयात डिप्लोमा

पदाचे नाव : कौन्सिलर – १ पद
पात्रता : बीए/ बी. एसस्सी (फिजिओलॉजी), कौन्सिलिंग डिप्लोमा

अर्जाची अंतिम तारीख : २५ जानेवारी २०१८

अर्जाकरिता पत्ता : आर्मी पब्लिक स्कूल, दी मॉल रोड, कामठी, जि. नागपूर.

संपर्क : ९२८४८५८०९२

Posted in Local Jobs, Nagpur.