टाटा मोटर्स सेहेगल व्हीलर्स प्रा. लि. चाकण, जि. पुणे

पदाचे नाव : सेल्स प्रतिनिधी.

चाकण – ६ पदे, तळेगाव – ४ पदे
पात्रता : पदवीधर, टू व्हीलर आवश्यक, अनुभवीस प्राधान्य. फ्रेशर्स अर्ज करू शकतात.
वेतन : पात्रतेनुसार+ पेट्रोल+ इन्सेंटिव्ह

मुलाखतीची तारीख : १५ जानेवारी २०१८, सकाळी ११ वाजता.

मुलाखतीचा पत्ता : नाशिक-पुणे हायवे, शेवंता निवास, स्वयंवर मंगल कार्यालयाजवळ, चाकण, ता. खेड, जि. पुणे.

संपर्क : ९०७५०४२६१६

Posted in Local Jobs, Other District.