यशस्वीनी, पुणे : ७५५ पदे

पदे : शिकाऊ उमेदवारांकरिता (हिंजवडी, चाकण इत्यादी परिसर)

फॅकल्टी : बी. एसस्सी (केमेस्ट्री/ फिजिक्स) – ५५ जागा
वेतन : ११,०००/-

फॅकल्टी : डिप्लोमा इंजिनिअर/ इलेक्ट्रॉनिक्स/ ई अ‍ॅण्ड टीसी/ मेकॅनिकल – १०० जागा
वेतन : ९५००-११,५००/-

फॅकल्टी : आय.टी.आय. वेल्डर – १ वर्ष, अनुभव – ७० जागा
वेतन : १०,५००-१२,५००/-

फॅकल्टी : आयटीआय, सीएनसी, व्हीएनसी, ग्रार्इंडर, फिटर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन – १०० पदे
वेतन : १०,०००-११,०००/-

फॅकल्टी : १०वी, १२वी उत्तीर्ण/ अनुत्तीर्ण. एमसीव्हीसी – ४०० जागा
वेतन : ८०००-१०,०००/-

प्रत्यक्ष भेटण्याचा पत्ता : यशस्वी, आयआयएमएस बिल्डिंग, एल्प्रो कंपनी चौक, प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाजवळ, चिंचवडगाव, पुणे – ४११०३३

संपर्क : ७३५००१४४९५/ ७३५००१४४९३/ ८६००३५७०७०

अधिक माहिती : Click Here

Posted in Local Jobs, Other District.