MHT CET 2018

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा 2018

जाहिरात क्र. : CETCELL/MHT-CET 2018 Notice-I/2018/ 60

परीक्षेचे नाव : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा-MHT CET 2018

कोर्सचे नाव :

  1. अभियांत्रिकी पदवी (B.E./B.Tech.)
  2. औषध निर्माता पदवी (B. Pharm/Pharm D.)
  3. कृषी पदवी (B.Sc.(HONOURS)/B.Tech)

शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र & गणित) आणि रसायनशास्त्र/जैवतंत्रज्ञान/जीवशास्त्र/तांत्रिक/ व्यावसायिक विषय यापैकी एक विषय किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 50% गुणांसह B.Sc.पदवी (SC/ST/अपंग : 45% गुण)

फी : General : Rs 800/- (SC, ST, VJ/DT-NT(A), NT(B), NT(C), NT(D), OBC, SBC, PWD : Rs 600/-)

प्रवेशपत्र : 24 एप्रिल ते 10 मे 2018

परीक्षेची तारीख : 10 मे 2018

निकाल : 03 जून 2018 किंवा पूर्वी

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 25 मार्च 2018

अधिक माहितीसाठी : Click Here

ऑनलाईन अर्जासाठी : Click Here

Posted in ENTRANCE EXAMS, Latest Jobs.