MPSC – Maharashtra Public Service Commission : 45 Posts

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महिला व बाल विकास विभाग Recruitment 2018

जाहिरात क्र.: 22/2018

पदाचे नाव : निरिक्षक प्रमाणित शाळा व संस्था/रचना व कार्यपध्दती अधिकारी/अधिव्याख्याता/जिल्हा महिला बाल विकास अधिकारी/अधीक्षक/सांख्यिकी अधिकारी, गट – ब

शैक्षणिक पात्रता : कला, विज्ञान, वाणिज्य, कृषि, विधी, सामाजिक कार्य, मानसशास्त्र, गृह विज्ञान किंवा वैधानिक पोषण पदवी.

वयोमर्यादा : 01 जुलै 2018 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट)

फी : अमागास प्रवर्ग : Rs. 374/- (मागासवर्गीय : Rs 274/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 09 एप्रिल 2018

अधिक माहितीसाठी : Click Here

ऑनलाईन अर्जासाठी : Click Here

Posted in Latest Jobs.