Rail Coach Factory : 195 Posts

रेल कोच फॅक्टरी Recruitment 2018

जाहिरात क्र. : A-1/2018 Dated 17.02.2018

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी

1) कारपेंटर : 16 जागा
2) इलेक्ट्रिशियन : 28 जागा
3) फिटर : 55 जागा
4) मशिनिस्ट : 17 जागा
5) पेंटर (G) : 09 जागा
6) वेल्डर (G&E) : 50 जागा
7) मॅकेनिक (मोटर वाहन) : 06 जागा
8) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक : 04 जागा
9) AC & Ref. मॅकेनिक : 10 जागा

शैक्षणिक पात्रता :

i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयोमर्यादा : 17 फेब्रुवारी 2018 रोजी 15 ते 24 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण : कपूरथला (पंजाब)

फी : General & OBC : Rs 100/- (SC/ST/अपंग/महिला : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 मार्च 2018

अधिक माहितीसाठी : Click Here

ऑनलाईन अर्जासाठी : Click Here

Posted in Latest Jobs.