SCI – Supreme Court of India : 78 Posts

भारतीय सर्वोच्च न्यायालया Recruitment 2018

जाहिरात क्र.: F.3/2018-SCA(I)

पदांची नावे व संख्या :

1) ज्युनिअर कोर्ट अटेंडंट : 65 जागा
2) चेंबर अटेंडंट : 13 जागा

शैक्षणिक पात्रता :

i) 10 वी उत्तीर्ण
ii) अनुभव असल्यास प्राधान्य.

नोकरी ठिकाण : दिल्ली

वयोमर्यादा : 31 मार्च 2018 रोजी,18 ते 27 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

फी : General & OBC: Rs 300/- (SC/ST/अपंग/माझी सैनिक : Rs 150/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 15 एप्रिल 2018

अधिक माहितीसाठी : Click Here

ऑनलाईन अर्जासाठी :

  • ज्युनिअर कोर्ट अटेंडंट : Click Here
  • चेंबर अटेंडंट : Click Here
Posted in Latest Jobs.