ARTS

COMMERCE

SCIENCE

TECH COURSES

Career News

TET (शिक्षक पात्रता परीक्षा) 2021 : अर्जप्रक्रियेला प्रारंभ

भारतीय वायुदलात विविध पदांची महाभरती

SBI Clerk Recruitment : मुख्य परीक्षेचा निकाल प्रसिद्ध

...

DAILY Quiz

दैनंदिन प्रश्नावली (२० जुलै २०२०)

दैनंदिन प्रश्नावली (१९ जुलै २०२०)

दैनंदिन प्रश्नावली (१८ जुलै २०२०)

IMPORTANT Topics

राष्ट्रीयत्व आणि नागरिकत्वामधील फरक

विकसित आणि विकसनशील देशांमधील फरक

नागरिकत्व संशोधन विधेयक, २०१९ काय आहे?

ENTRANCE Exams

India Meteorological Department (IMD) : 54 Posts

...

Graduate Aptitude Test in Engineering – GATE 2021

MHT CET 2020 (मुदतवाढ)

EVENTS

स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून ध्येयपूर्ती करा : पोलीस निरीक्षक आशालता खापरे

...

महात्मा गांधी म्हणजे सत्कार्याचे प्रेरणास्रोत : प्रा. तुंडुरवार

वाचकांना सूचना

सर्व वाचकांना सूचित करण्यात येते की, या वेबसाईटवर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती अथवा इतर माहिती अचूक आणि उपयुक्त असावी, असा आमचा सदैव प्रयत्न असतो. ही माहिती वेगवेगळ्या स्रोतांमार्फत संकलित करून अतिशय काळजीपूर्वक आणि शहानिशा करून प्रसिद्ध केली जाते. मात्र तरीही प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती अथवा माहितीमध्ये काही विसंगती आढळून आल्यास आपण स्वतः खात्री करूनच अर्ज करावा. तसेच खासगी जाहिरातीमधील मजकूर जाहिरातदारांच्या मागणीनुसार प्रसिद्ध केला जातो; मात्र याचा अर्थ, संबंधित जाहिरातीत केलेल्या दाव्यांशी आम्ही सहमत आहोत असा नाही. वेबसाईटबाबत आपल्या काही सूचना असल्यास कृपया आम्हाला जरूर कळवा.

Success Talks

अचूक मार्गदर्शन, जिद्द अन् परिश्रम हीच यशाची त्रिसूत्री
         शालेय जीवनात किंवा पदवीपर्यंतच्या शिक्षणादरम्यान अधिकारी होण्याचे कुठलेही स्वप्न माझ्या मनात नव्हते. पण, माझे पती नेहमी म्हणायचे, उच्च शिक्षणाचा उपयोग होत नसेल तर त्या शैक्षणिक पात्रतेचा काय उपयोग! त्यांनीच मला स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरित केले. आवश्यक ती पुस्तके आणून दिली. मीदेखील झोकून अभ्यासाला लागले.
निशा अठोर
अन्न पुरवठा निरीक्षक
पदवीच्या दुसर्‍या वर्षापासून स्पर्धा परीक्षांची कास धरली
         माझी घरची परिस्थिती तशी अगदी बेताचीच. आईवडील दोघेही निरक्षर असून, मोलमजुरी करून आपला संसार चालवतात. पदवीच्या दुसर्‍या वर्षाला शिक्षण असताना एमपीएससी स्पर्धा परीक्षांची कास धरली. कोणत्याही शिकवणीशिवाय केवळ युट्यूबवरचे व्हिडिओ पाहून पूर्वपरीक्षेची तयारी केली. पहिल्याच वर्षात यश मिळविले.
कल्पेश जाधव
MPSC उत्तीर्ण २०२०
आईवडिलांच्या कष्टाची जाण ठेवून परिश्रम घेतले
         माझे वडील हे ९ वी वर्ग पास तर आई ४ थी शिकलेली आहे. मी सरकारच्या सर्व योजनांचा फायदा माझ्या अभ्यासासाठी घेतला. आई-वडिलांनी दिलेले पाठबळ, मित्र व शिक्षकांची साथ आणि सरकारी योजनांचा फायदा घेऊन मी स्वत:ला अभ्यासात झोकून दिले.                                                                                                                                                
अक्षय गडलिंग
नायब तहसीलदार

Government & Private Jobs In Maharashtra-CURRENT AFFAIRS-FACULTYUPSCMPSCSSCBANKINGRAILWAYCAREER OPTION